अखेर महापरीक्षा पोर्टल झाले बंद – होणार महा भरती 2020

अखेर महापरीक्षा पोर्टल झाले बंद

MAHAPARIKSHA PORTAL DISMIS

 • राज्यात 1.75 लाख जागा रिक्त आहेत
 • महापरिक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय
 • 85 %विद्यार्थ्यानी केली होती मागणी
 • समिती चा अहवाल नुसार
 • राज्यात 70 ते 72 हजार जागांसाठी होणार महाभरती 2020
 • पहिल्या टप्यात आरोग्य , पाणी पुरवठा , गृह व शिक्षण विभागात होणार भरती
 • त्या त्या विभागाच्या मार्फत होणार पद भरती

  विद्यार्थ्यांच्या तक्रारी मुळे लवकर निर्णय ….

  अधिक माहिती करिता विडियो पहा —

See also NEET Information | NEET Full Form - नीट म्हणजे काय ? कसे करावे ?

Leave a Comment