‘अग्निशामक’ पदाच्या 910 जागांसाठी भरती – Agni Shaman dal Bharti 2022

‘अग्निशामक’ पदाच्या 910 जागांसाठी भरती – Agni Shaman dal Bharti 2022 : 910 Agni Shaman Dal Bharti Mumbai Maharashtra.

‘अग्निशामक’ पदाच्या 910 जागांसाठी भरती - Agni Shaman dal Bharti 2022

जाहिरात क्र.: PRO/2391

जागा: 910 जागा

पदाचे नाव: अग्निशामक

शैक्षणिक पात्रता:

50% गुणांसह कला/विज्ञान/ वाणिज्य शाखेतील 12वी उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण + भारतीय सेनेत 15 वर्षे सेवा.

शारीरिक पात्रता:

उंचीछातीवजन
पुरुष172 सेमी81 सेमी. फूगवून 86 सेमी.50 KG
स्त्री162 सेमी50 KG

वयाची अट: 31 डिसेंबर 2022 रोजी 20 ते 27 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: खुला प्रवर्ग: 944/- [मागासवर्गीय/आदुख/अनाथ: 590/-]

भरतीसाठी हजर रहावयाचे ठिकाण: लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान) JBCN शाळेच्या बाजूला विनी गार्डन सोसायटी समोर,मंडपेश्वर, दहिसर (पश्चिम) मुंबई- 400103

भरतीसाठी हजर रहावयाची तारीख: 13 जानेवारी ते 04 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

See also महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित मुंबई भरती - Mahtma Fule Vikas Mahamandal Bharti

Leave a Comment