आरपीएफमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण

आरपीएफमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण

आरपीएफमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण

रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) भरतीत महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याची घोषणारेल्वेमंत्री पीयूष गोयलयांनी पाटणा येथे केली
बिहारच्या एकदिवसीय दौऱयावर पोहोचलेले गोयल यांनी रविवारी अनेक प्रकल्पांचा शुभारंभ केला.
आरपीएफमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला
सर्व महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर सीसीटीव्ही बसविले जाणार
पाटणा घाट ते पटनासाहिबची जमीन देखील लवकरच बिहार सरकारला सोपविली जाणार
10 महिन्याच्या आत कोसीचा पूल उभारला जाणार असल्याचा दावा गोयल यांनी केला.

See also Shri Ganapati Atharvashirsha गणेशोत्सव : संपूर्ण गणपती अथर्वशीर्ष

Leave a Comment