आर्मी पब्लिक स्कूल मध्ये 2500+ जागांसाठी भरती – Army Public School Recruitment 2020

आर्मी पब्लिक स्कूल मध्ये 2500+ जागांसाठी भरती – Army Public School Recruitment 2020

संस्था

(APS) आर्मी पब्लिक स्कूल

पदाचे नाव
PGT/TGT/PRT
रिक्त जागा

2500+ जागा

वेतन
na
शिक्षण

(CSB स्क्रीनिंग परीक्षेसाठी CTET/TET बंधनकारक नाही.)

  1. पद क्र.1: (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
  2. पद क्र.2: (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed
  3. पद क्र.3: (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed/ डिप्लोमा/कोर्स
वय

01 एप्रिल 2021 रोजी,

  1. फ्रेशर्स:40 वर्षांखाली (NCR शाळा TGT/PRT: 29 वर्षे & PGT 36 वर्षे)
  2. अनुभवी: 57 वर्षांखाली
शुल्क
500 /-
निवड
NA
Online Apply
ठिकाण
संपूर्ण भारत
वेबसाइट
http://www.awesindia.com/
महत्वाच्या तारखा

Last Date: 20क्टोबर 2020 (05:00 PM)

स्क्रीनिंग परीक्षा:21 & 22 नोव्हेंबर 2020

निकाल:02 डिसेंबर 2020


Important Links
See Notification

PGT /TGT — Click Here
See also डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ 37 जागा -Dr. Babasaheb Ambedkar Technological University Recruitment

Leave a Comment