उल्हासनगर महानगरपालिका भरती — UMC Recruitment 2021

उल्हासनगर महानगरपालिका भरती — UMC Recruitment 2021

जागा — 354

उपलब्ध पदे —

  1. फिजिशियन
  2. भूलतज्ञ
  3. वैद्यकीय अधिकारी
  4. परिचारिका (GNM)
  5. प्रसविका (ANM)
  6. प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  7. औषध निर्माता
  8. वॉर्ड बॉय/बेड साईड असिस्टंट

वयाची अट:08 एप्रिल 2021 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

फी >> नाही

नोकरी ठिकाण:उल्हासनगर

थेट मुलाखत:09, 12, 15, & 16 एप्रिल 2021 (11:00 AM ते 03:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण:अग्निशमन कार्यालय, महानगरपालिका मुख्यालयाच्या पाठीमागे, उल्हासनगर-3

अधिकृत साईट:पहा

जाहिरात (AdvtNotification):पहा

See also इंडिया पोस्ट ऑफिस मध्ये भरती - Post Office Bharti Mumbai Maharashtra

Leave a Comment