एकलव्य निवासी शाळामध्ये 4026 पदांची भरती

एकलव्य निवासी शाळामध्ये 4026 पदांची भरती – Eklavya Model Residential School Recruitment

screenshot 2023 07 18 18 31 21 526 com1020180335

एकूण पदे : 4026

पदे :

  1. प्राचार्य – 303
  2. पदव्युत्तर शिक्षक – 2266
  3. लेखापाल – 361
  4. जयुनियर सचिवालय सहाय्यक (JSA) – 759
  5. लैब अटेंडन्ट – 373

शिक्षण :

  1. मास्टर्स पदवी व B.Ed, 12 वर्षे अनुभव Vice Principal/ PGT/TGT व कमित कमी 4 वर्षे PGT
  2. पदव्युत्तर पदवी व B.Ed, M.Sc (कम्पुटर सायन्स/IT) MCA किंवा M.E Or M.Tech. (कम्पुटर सायन्स/IT)
  3. कॉमर्स पदवी
  4. उच्च माध्यमिक (वर्ग 08 ) , टायपिंग इंग्लिश 35 श.प्र.मी व हिन्दी 30 श.प्र.मी
  5. 10 वी पास / लबोरेटरी टेक्निकल डिप्लोमा किंवा 12 वी पास विदन्यान

वय :

  1. 50 वर्षांपेक्षा जास्त नाही EMRS कर्मचार्‍यांसाठी 55 वर्षांपर्यंत
  2. 40 वर्षांपेक्षा जास्त नाही EMRS कर्मचार्‍यांसाठी 55 वर्षांपर्यंत
  3. 40 वर्षांपेक्षा जास्त नाही EMRS कर्मचार्‍यांसाठी 55 वर्षांपर्यंत
  4. 30 वर्षांपेक्षा जास्त नाही. अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी आणि सरकार अंतर्गत लागू असलेल्या इतर श्रेणींसाठी वय शिथिलता. EMRS कर्मचार्‍यांसाठी 55 वर्षांपर्यंत
  5. 30 वर्षांपेक्षा जास्त नाही. अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी आणि सरकार अंतर्गत लागू असलेल्या इतर श्रेणींसाठी वय शिथिलता. EMRS कर्मचार्‍यांसाठी 55 वर्षांपर्यंत

अर्ज शुल्क – फीज :

अमागास

  • प्राचार्य रु. 2000/-
  • पदव्युत्तर शिक्षक – PGT रु. 1500/-
  • लेखापाल/ JSA/ लैब अटेंडन्ट रु. 1000/-

मगासवर्ग : SC/ST/PWD: शुल्क नाही

अर्ज करण्याची शेवटचा दी : 31 जुलै 2023

अधिकृत जाहिरात पहा

ऑनलाइन अर्ज

See also राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चंद्रपूर येथे विविध भरती - NHM Chandrapur Recruitment 2022

Leave a Comment