कारागृह विभागात विविध पदांसाठी भरती नोटिफिकेशन जाहीर

कारागृह विभागात विविध पदांसाठी भरती नोटिफिकेशन जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागांतर्गत लिपिक वरिष्ठ लिपिक लघुलेखक निम्न श्रेणी तसेच तांत्रिक संवर्गातील पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे

उपलब्ध जागा 255

ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक 1.1.2024 दुपारी बारा वाजेपासून

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जानेवारी 2024

image

कारागृह विभाग अर्ज करण्याची लिंक चालू झाली आहे

अर्ज कालावधी:- 1 ते 21 जानेवारी 2024

लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32754/86322/Index.html

See Detailed Notification Here

See also (UPDATED) राज्य उत्पादन शुल्क विभाग विविध पदांची सरळ सेवाभरती - State Excise Jobs Vacancy

Leave a Comment