केंद्रीय दारुगोळा डेपो, पुलगाव येथे विविध पदांची भरती CAD Pulgaon Recruitment 2021

केंद्रीय दारुगोळा डेपो, पुलगाव येथे विविध पदांची भरती-CAD Pulgaon Recruitment 2021

केंद्रीय दारुगोळा डेपो, पुलगाव येथे विविध पदांची भरती-CAD Pulgaon Recruitment 2021

जाहिरात क्र.:SC/CAD/RECT/01/2021

जागा:21

पद जागा :

  1. ज्युनियर ऑफिस असिस्टंट (LDC) -08
  2. फायरमन -03
  3. ट्रेड्समन मेट -08
  4. व्हेईकल मेकॅनिक -01
  5. टेलर -01

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. व हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) उंची: 165 सेमी, छाती: 81.5 -85 सेमी, वजन: 50 KG
  3. पद क्र.3: 10वी उत्तीर्ण
  4. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (व्हेईकल मेकॅनिक) किंवा 03 वर्षे अनुभव/प्रशिक्षण
  5. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (टेलर) किंवा 03 वर्षे अनुभव/प्रशिक्षण

वय:24 जुलै 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

ठिकाण:पुलगाव (महाराष्ट्र)

फी :- नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता:Commandant, CAD Pulgaon, Dist-Wardha, Maharashtra, PIN-442303

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख:24 जुलै 2021

अधिकृत वेबसाईट:पाहा

जाहिरात Notification अर्ज Application Form:पाहा

See also महावितरण मध्ये 149 पदांची भर्ती - Mahadiscom Recruitment 2021

Leave a Comment