खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात भरती -CB Khadki Recruitment 2021

खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात भरती –CB Khadki Recruitment 2021

खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात भरती -CB Khadki Recruitment 2021

जागा 09

पदाचे नाव –

  1. कनिष्ठ लिपिक (LDC)
  2. कनिष्ठ अभियंता
  3. स्वच्छता निरीक्षक (सॅनेटरी इंस्पेक्टर)

शिक्षण


पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT/CCC (iii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.
पद क्र.2: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) स्वच्छता निरीक्षक (सॅनेटरी इंस्पेक्टर) कोर्स

वय:24 मे 2021रोजी18 ते 25 वर्षे[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

ठिकाण:पुणे

फी:₹100/-

ऑनलाइन apply अर्ज करण्याची शेवटची तारीख:24 मे 2021

अधिकृत वेबसाईट:पहा

जाहिरात (Advt):पहा

अर्ज करा Apply Online

See also NLC मध्ये 259 पदांची पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी भर्ती

Leave a Comment