‘ग्रुप-C’ पदांच्या 107 जागांसाठी भरती Artillery Centre Nashik Recruitment 2022

‘ग्रुप-C’ पदांच्या 107 जागांसाठी भरती Artillery Centre Nashik Recruitment 2022

‘ग्रुप-C’ पदांच्या 107 जागांसाठी भरती Artillery Centre Nashik Recruitment 2022

107 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1निम्न श्रेणी लिपिक (LDC)27
2मॉडेल मेकर01
3कारपेंटर02
4कुक02
5रेंज लास्कर08
6फायरमन01
7आर्टी लास्कर07
8बार्बर02
9वॉशरमन03
10MTS (गार्डनर & हेड गार्डनर)02
11MTS (वॉचमन)10
12MTS (मेसेंजर)09
13MTS (सफाईवाला)05
14सायस (Syce)01
15MTS लास्कर06
16इक्विपमेंट रिपेयर01
17MTS20

Total107

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  2. पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण. (ii) ITI (कारपेंटर)
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
  5. पद क्र.5: 10वी उत्तीर्ण
  6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) फायर फाइटिंगचे प्रशिक्षण घेतले असावे.
  7. पद क्र.7: 10वी उत्तीर्ण.
  8. पद क्र.8: 10वी उत्तीर्ण.
  9. पद क्र.9: 10वी उत्तीर्ण.
  10. पद क्र.10: 10वी उत्तीर्ण.
  11. पद क्र.11: 10वी उत्तीर्ण.
  12. पद क्र.12: 10वी उत्तीर्ण.
  13. पद क्र.13: 10वी उत्तीर्ण.
  14. पद क्र.14: 10वी उत्तीर्ण.
  15. पद क्र.15: 10वी उत्तीर्ण.
  16. पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे.
  17. पद क्र.17: 10वी उत्तीर्ण

वयाची अट:21 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:नाशिक (महाराष्ट्र)

फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता:The Commandant, HQ Artillery Centre, Nasik Road Camp, Maharashtra, PIN- 422102

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख:21 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट:पाहा

Notification Application Formपाहा

See also महाजेनको मध्ये 125 पदांची भरती -विविध पदे || महाराष्ट्र जॉब्स नोकरी अलर्ट

1 thought on “‘ग्रुप-C’ पदांच्या 107 जागांसाठी भरती Artillery Centre Nashik Recruitment 2022”

Leave a Comment