घटस्थापना विधी | घटस्थापना मुहूर्त 2022 | Ghatsthapna Vidhi

घटस्थापना विधी | घटस्थापना मुहूर्त 2022 | Ghatsthapna Vidhi : मित्रानो , आता २०२२ सप्टेंबर मध्ये २६ तारीखेला देवीचे घट बसणार आहे त्याचा मुहार्त , लागणारे साहित्य व विधी आपण या लेखात जाणून घेणार अहोत.

Durga Devi
घटस्थापना विधी | घटस्थापना मुहूर्त 2022 | Ghatsthapna Vidhi

नवरात्री घटस्थापना मुहूर्त 2022

  • घटस्थापना – Ghatasthapana on Monday, September 26, 2022
  • घटस्थापना मुहूर्त 2022 -Ghatasthapana Muhurat – 05:54 AM to 07:28 AM
  • Duration – 01 Hour 34 Mins
  • घटस्थापना अभिजित मुहूर्त 2022 Ghatasthapana Abhijit Muhurat – 11:31 AM to 12:20 PM
  • Duration – 00 Hours 48 Mins

नवरात्री घटस्थापना करिता लागणारी सामग्री साहित्य 2022

  • धान्य,
  • मातीची भांडी,
  • पवित्र स्थानावरून आणलेली माती,
  • कलश,
  • गंगाजल,
  • आंबा किंवा अशोकाची पाने,
  • सुपारी,
  • मोळी,
  • वेलची,
  • लवंग,
  • कापूर,
  • रोळी,
  • अक्षत,
  • लाल कापड,
  • फुले,
  • तुप,
  • नारळ
  • सुगंधी अत्तर
  • पवित्र धागा (माऊली)
  • नाणी
  • तांदूळ (अक्षत)
  • दुर्वा गवत
  • देवी दुर्गाचे चित्र
  • धूप
  • दिवा
  • तूप
  • कापसाची वात
  • फळे
  • मिठाई
  • पूजा थाळी
  • देवीसाठी चुनरी

घटस्थापना विधी मराठी Ghatsthapna Vidhi

  • सर्व प्रथम घटस्थापना आपण ज्या ठिकाणी करणार आहोत ती जागा स्वच्छ धुवून घ्यायची आहे.
  • त्यानंतर त्याठिकाणी पाट ठेवायचा आहे,
  • पाटाच्या वरती लाल कापड टाकुन त्याच्याभोवती सुंदर अशी रांगोळी काढुन मस्त सजवायचे आहे.
  • देवीला लाल वस्त्र हे अतिशय प्रिय असतं त्यामुळे देवीच्या आसनावर लाल रंगाचे कापड टाकायचे आहे.
  • घटासाठी आपण मातीच मडकं घ्यावे
  • देवीचा फोटो किंवा मातीची मुर्ती ठेवावी
  • प्रथम गणपती स्थापना करून घ्यावे
  • स्थापना करत असतांना पानाचा विडा घ्या
  • गणपतीची पानावर स्थापना करायची आहे.
  • त्यानंतर पुजन करून घ्यायचे आहे.
  • हळद, कुंकू लवायचे आहे.
  • ॐ गणेशाय नमः | जय माता दि या मंत्राचा जप करायचा
  • आता आपल्याला कलश स्थापना करायची आहे
  • त्यासाठी आपण कलश घेतला आहे तो कलश कोठेही खाली ठेवायचा नाही तो ठेवण्यासाठी छोटे ताम्हण घेउन ताम्हणामध्ये खाली तांदुळ ठेवायचे आहेत व त्यावरती कलश ठेवायचा आहे.
  • त्या कलशामध्ये पाणी घ्यायचे आहे, व त्या कलशाच्या बाहेरील बाजूने हळदी कुकूंने स्वस्तिक काढुन त्या कलशाचे पुजन करून घ्यायचे आहे.
  • आता त्याच्यामध्ये पाच विडयाची पाने ठेवायची आहेत, त्यासाठी पाच पानांना हळदी कुंकू लावुन ती कलशामध्ये ठेवायची आहेत.
  • हे सर्व झाल्यानंतर देवाच्या ठिकाणी हा कलश आपण स्थापना करायचा आहे व त्यावर नारळ ठेवायचा आहे.
  • नारळावर देखील आपण स्वस्तिक काढुन घ्यायचे आहे.
  • स्वस्तिक काढल्यामुळे ते शुभ प्रतिक मानले जाते.
  • त्यानंतर ही झाली आपली कलश स्थापना आता त्याच्यावर फुल ठेवून नमस्कार करायचा आहे.
See also Hartalika Puja In Marathi - हरतालिका पूजा कशी करावी | हरतालिका स्थापना

Navratri Kanya Pujan Marathi – कन्या पूजन विधी

नवरात्री जवळ आली आणि आता नऊ दिवस देवीची पूजा आपल्या हिंदू धर्मामध्ये केली जाते आणि हे नऊ दिवस खूपच शुभ असतात नवरात्रीतील आणखी एक महत्त्वाचा विधी म्हणजे कन्या पूजन विधी असतो आणि याच्यामध्ये लहान मुली असतात त्यांना जेवण करायला बोलवत असतात त्यामुळे नवरात्रीमध्ये कन्यापूजन केल्यामुळे भरभराट होते शांती समृद्धी लालाभते म्हणून कन्या पूजन करणे हे आवश्यक असतं आणि हे खूप शुभ मानला जातो

नवरात्रीत नऊ दिवस खूप शुभ असतात. अष्टमीच्या दिवशी कन्या पूजन केलं तर ते खूप लाभदायक ठरत असतं या विधी मध्ये दोन ते आठ वर्षाच्या मुलींची पूजा करावी लागत असते. कन्याकुमारीका चे पूजेने आपले सर्व प्रॉब्लेम दूर होऊ शकतात

  • दोन वर्षाच्या कन्या पूजनाने गरिबी दूर होते
  • तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती असून तिच्या पूजेने सुख-समृद्धी घरांमध्ये नादते
  • चार वर्षाच्या करण्याच्या पूजेने घराचं कल्याण होतं
  • रोहिनी रूपा पाच वर्षाच्या कन्या पूजनाने सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते
  • सहा वर्षाची कन्या कालिका रूपात असते आणि तिची पूजा केल्याने भरभराट होते
  • सात वर्षाची कन्या ही चंडिका स्वरूपात असते तिची पूजा केल्यामुळे सर्व शत्रूंचा नायनाट होतो
  • आठ वर्षाची कन्या की पूजा केल्याने विजय प्राप्ती होते
  • तर नऊ वर्षाची कन्या ही दुर्गा देवीचे रूप असून तिची पूजा केल्यास तुमच्याविषयी वाईट विचार करणारे संपतात
  • सुभद्रा रुपात दहा वर्षाची कन्या पूजनाने सर्व इच्छा पूर्ण होतात

कन्या पूजन कसे करावे –

  • कुमारिकेला घरी बोलवून त्यांना देवीचा रूप मानून त्यांचे मनोभावे स्वागत करावे.
  • त्यांच्या दोन्ही पावलांवर कुंकू लावावे.स्वच्छ जागी बसवावे.
  • कपाळावर कुंकू लावून त्यांच्या आवडीप्रमाणे जेवण द्यावे.
  • प्रसाद म्हणून श्रीखंड पुरी,लाडू असा गोडा नैवेद्य दाखवावा.
  • यथाशक्ती कुमारिकांना दक्षिणा किंवा भेट वस्तू द्याव्यात.
See also हरिपाठ - Haripath in Marathi - श्री ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण हरिपाठ मराठी - Haripath PDF

देवीची नऊ रूपे –

  • १. शैलपुत्री,
  • २. ब्रह्मचारिणी
  • ३. चन्द्रघंटा
  • ४. कूष्मांडी (किंवा कुष्मांडी)
  • ५. स्कंदमाता
  • ६. कात्यायनी
  • ७. कालरात्री
  • ८. महागौरी
  • ९. सिद्धिदात्री

अशी ही देवीची नऊ रूपे आहेत

  • श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ – Haripath

    हरिपाठ – Haripath – श्री ज्ञानेश्वर महाराज sampurn हरिपाठ marathi अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र । तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र ॥१॥ तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सदगुरु ज्ञानेश्वराशी ॥२॥ रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी॥१॥ तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा॥२॥ बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी॥३॥ सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवरू ॥४॥ सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । … Read more


  • आठवी ची पूजा विधी

    आठवी ची पूजा विधी – athvi chi puja : महाराष्ट्रामध्ये, आश्विन कृष्ण अष्टमी ला आठवी ची पूजा करतात । लोकमान्यतानुसार जो व्यक्ति आठवी ची पूजा करतो, त्याला रोगांपासून मुक्ति मिळते . या दिवशी आंबिल केली जाते . ही ज्वारी चे पीठ , दही, खोबरा व हिरवी मिरची च्या मिश्रण पासून तयार करता । हा प्रसाद … Read more


  • शारदीय नवरात्री उत्सव 2023 – मुहूर्त रंग घटस्थापना माहिती मराठी

    शारदीय नवरात्री उत्सव 2023 – मुहूर्त रंग घटस्थापना माहिती मराठी

    शारदीय नवरात्री उत्सव 2023 : शारदीय नवरात्र उत्सव रविवार 15 ऑक्टोंबर पासून सुरू होत आहे शारदीय नवरात्र उत्सव घटस्थापनेचा मुहूर्त 2023 शारदीय नवरात्र घटस्थापनेचा मूर्त सकाळी आठ दुपारी साडेबारा असा आहे यावेळी वातावरणात शुक्र बुध आणि चंद्र ग्रहाचा मोठ्या प्रमाणात शुभ प्रभाव राहणार शास्त्रानुसार या दिवशी आपापल्या कुळाचाराप्रमाणे स्थापना करावी या दिवशी मातामह श्राद्ध असून … Read more


  • Download ganesh chalisa pdf Marathi

    Download ganesh chalisa pdf Marathi : श्री गणेश चालीसा पाठ ॥ दोहा ॥ जय गणपति सद्गुण सदन कविवर बदन कृपाल।विघ्न हरण मंगल करण जय जय गिरिजालाल॥ ॥ चौपाई ॥ जय जय जय गणपति राजू ।मंगल भरण करण शुभ काजू ॥०१॥ जय गजबदन सदन सुखदाता ।विश्व विनायक बुद्धि विधाता ॥०२॥ वक्र तुण्ड शुचि शुण्ड सुहावन।तिलक त्रिपुण्ड … Read more


  • Shree Shiv Chalisa in Marathi PDF Download – श्री शिव चालिसा मराठी PDF

    Shree Shiv Chalisa in Marathi PDF Download – श्री शिव चालिसा मराठी PDF || दोहा || गणेशाचा जयजयकार करा |मंगल मुल सुजन ||कहात अयोध्या दास |तूं दे अभया वरदान || जय गिरिजा पति दिनदयाला |सदा करित संतां प्रतिपाला ||भला चंद्रमा सोहत नायके |कानन कुंडल नागफणी के॥ अंगा गौर शिरा गंगा बहये |मुंडमाला तन छरा लागे … Read more


  • Hartalika Puja In Marathi – हरतालिका पूजा कशी करावी | हरतालिका स्थापना

    Hartalika Puja In Marathi – हरतालिका पूजा कशी करावी : आज च्या लेखात आपण हरतालिका पुजा कशी करावी हे पाहणार आहे . हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारीकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. हरिता म्हणजे जिला नेले ती, आणि आलि म्हणजे सखी.पार्वतीला शिव प्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला ‘हरितालिका ‘ असे म्हणतात.हरितालिका … Read more


  • वटसावित्रीची आरती व कथा

    वटसावित्रीची आरती व कथा

    वटसावित्रीची आरती : वटसावित्रीची आरती मराठीत आम्ही आपणास उपलब्ध करून देत आहे . वटसावित्रीची आरती अश्वपती पुसता झाला । नारद सांगताती तयाला ॥ अल्पायुषी सत्यवंत । सावित्रीनें कां प्रणीला ॥ आणखी वर वरी बाळें । मनि निश्चय जो केला ॥ आरती वडराजा ॥ १ ॥ दयावंत यमदूजा । सत्यवंत ही सावित्री ॥ भावें करीन मी … Read more


Leave a Comment