चालू घडामोडी – २२ जुलै २०२२ – Marathi Today Current Affairs

चालू घडामोडी – २२ जुलै २०२२ – Marathi Today Current Affairs

चालू घडामोडी २२ july २०२२ च्या आजच्या ताज्या चालू घडामोडी आपण करिता 10 प्रश्न उत्तरे स्वरुपात उपलब्ध करीत आहोत . रोज च्या चालू घडामोडी करिता website ला भेट देत राहा.कालच्या 10 चालू घडामोडी प्रश्न

चालू घडामोडी – २२ जुलै २०२२ – Marathi Today Current Affairsचालू घडामोडी – २२ जुलै २०२२ – Marathi Today Current Affairs

प्रश्न – देशाचे १५ वे राष्ट्रपती कोण झाले?

>>द्रौपदी मुर्मू

  • भाजप उमेदवार द्रौपदी मुर्मू 64% मतांसह राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या
  • द्रौपदी मुर्मू यांनी विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला.
  • राष्ट्रीय लोकशाही आघाडी- NDA च्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू देशाच्या 15व्या राष्ट्रपती बनल्या

  • 64 वर्षीय द्रौपदी मुर्मू या देशाच्या सर्वात तरुण राष्ट्रपती आहेत
  • द्रौपदी मुर्मू या स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती आहेत.
  • द्रौपदी मुर्मू या भारतीय राज्यात राज्यपाल म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला आदिवासी नेत्या
  • द्रौपदी मुर्मू पहिल्या महिला आदिवासी नेत्या राष्ट्रपती

प्रश्न – मुक्त व्यापार कराराची चर्चा भारतात आणि कोणत्या देशात सुरू आहे?

>>भारत-ब्रिटेन

प्रश्न – इटलीच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे.

>>मारियो ड्रैगी

प्रश्न – भारतीय दूतावासाद्वारे ट्रेंड एमएमएस ऑफ इंडियाच्या सहकार्याने 29 जुलै ते 31 जुलै दरम्यान ईशान्य भारत महोत्सवाची दुसरी आवृत्ती कोठे आयोजित केली जात आहे?

>>बँकॉकचे सेन्‍ट्रल वर्ल्‍ड

भारताच्या ईशान्य भागात आठ राज्ये आहेत. यामध्ये आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुराचा समावेश आहे. या महोत्सवाची पहिली आवृत्ती फेब्रुवारी 2019 मध्ये आयोजित करण्यात आली होती.

प्रश्न – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची जागा घेण्याच्या अंतिम शर्यतीत कोण पोहोचले आहे?

>>ऋषी सुनक

श्री सुनक यांचा सामना परराष्ट्र मंत्री सुश्री लिझ ट्रस यांच्याशी होईल.

See also दैनिक चालू घडामोडी 2022 : आजचे चालू घडामोडी Daily Current Affairs 2022

प्रश्न – 23 वा कारगिल विजय दिवस कधी साजरा केला जाईल?

>>26 जुलै रोजी कारगिल युद्धातील वीरांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.

प्रश्न – NITI आयोगाच्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्स (2021) मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?

उत्तर – कर्नाटक

NITI आयोगाने इंडिया इनोव्हेशन इंडेक्सची तिसरी आवृत्ती जारी केली; कर्नाटक (प्रमुख राज्ये), मणिपूर (ईशान्य आणि डोंगरी राज्ये) आणि चंदीगड (केंद्रशासित प्रदेश आणि शहर राज्ये) विविध श्रेणींमध्ये शीर्षस्थानी आहेत

प्रश्न – ‘बंठिया आयोग’ – बंठिया आयोगाचा अहवाल कशाशी संबंधित आहे?

उत्तर – स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण

प्रश्न – सरोगसी (नियमन) कायदा, 2021 कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे?

उत्तर – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आशियाई विकास बँकेने (ADB) 2022-23 साठी भारताचा GDP वाढीचा अंदाज 7.2% वरून 7.5% पर्यंत कमी केला आहे.

Leave a Comment