चालू घडामोडी : 26 डिसेंबर 2021 – Current Affairs 26 December 2021

चालू घडामोडी : 26 डिसेंबर 2021

चालू घडामोडी : 26 डिसेंबर 2021


प्रोजेक्ट सीबर्ड/ IHQ MoD (नौसेना) याचे नवीन महासंचालक –व्हाइस अॅडमिरल तरुण सोबती.

 • केंद्रीय गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ‘सुशासन निर्देशांक 2021’ याच्या ‘गट अ’ राज्यांच्या श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक –गुजरात(त्याखालोखाल महाराष्ट्र आणि गोवा).
 • ‘सुशासन निर्देशांक 2021’ याच्या ‘गट ब’ राज्यांच्या श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक –मध्य प्रदेश.
 • ‘सुशासन निर्देशांक 2021’ याच्या ‘उत्तर-पूर्व आणि पर्वतीय’ राज्यांच्या श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक –मिझोरम.
 • ‘सुशासन निर्देशांक 2021’ याच्या ‘केंद्रशासित प्रदेश’ श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक –दिल्ली.
 • _____ कंपनीला CII तर्फे प्रतिष्ठित ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2021 प्राप्त झाला –नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO).
 • भारताचा माजी ऑफस्पिनर _____ याने वयाच्या 41व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली –हरभजन सिंग.
 • ______ मंत्रिमंडळाने तेल, वायू, खत इत्यादी कंपन्यांमधील गुंतवणुकीचे पोर्टफोलिओ ठेवण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी इन्वेस्टमेंट होल्डिंग कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला –आसाम.
 • ______ सरकारने माजी सैनिकांसाठी श्रेणी-3 आणि श्रेणी-4 पदांमध्ये 2 टक्के आरक्षण मंजूर करण्याचा निर्णय घेतला –आसाम.
 • आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी_____येथे ‘अटल उद्यान’चे उद्घाटन केले –गुवाहाटी.
 • मध्य प्रदेश सरकारच्या अंतर्गत राज्य जनसंपर्क विभागाचे नवीन प्रधान सचिव आणि आयुक्त –राघवेंद्र कुमार सिंह.
 • ______ संस्थेने 25 डिसेंबर 2021 रोजी ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’ नामक जगातील सर्वात मोठी आणि सर्वात शक्तिशाली अंतराळ दुर्बीण प्रक्षेपित केली –NASA, अमेरिका.


See also चालू घडामोडी १३ एप्रिल २०२२ //current affairs Marathi

Leave a Comment