चालू घडामोडी – DAILY CHALU GHADAMODI APRIL 2022

चालू घडामोडी – DAILY CHALU GHADAMODI APRIL 2022 07

चालू घडामोडी - DAILY CHALU GHADAMODI APRIL 2022 07

मुंबईत एक्स ई बाधित संभाव्य पहिला रुग्ण. मुंबईत एक्स ई या करोना विषाणूच्या उप प्रकारांचा संभाव्य रुग्ण आढळल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाने बुधवारी जाहीर केले. मुंबई पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात तील मध्यवर्ती प्रयोगशाळेत केलेल्या जनुकीय चाचण्यांमध्ये हा रुग्ण एक्स ई बाधित आढळल्याचा दावा पालिकेने केला. परंतु केंद्रीय आरोग्य विभागाने या रुग्णाला एक ही बाधा झाल्याचे नाकारले असून अधिक तपास होती त्याचे जनुकीय चाचण्यांचे अहवाल पाठविण्याचे आदेश कस्तूरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेला दिले आहेत.
उपजीविका गमावू नका कामावर रुजू व्हा! न्यायालयांची संपकर्यांना यांना सूचना. सध्याच्या कसोटीच्या काळात आपले उपजीविकेचे साधन गमावू नका आणि जनतेला त्रास होऊ देऊ नका असे आवाहन करत उच्च न्यायालयाने बुधवारी संपकरी कर्मचाऱ्यांना 15 एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याची सूचना केली. संपकरी कर्मचाऱ्यांना एक संधी देऊन त्यांच्यावरील कारवाईच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याबरोबरच त्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्याची तूच नाही न्यायालयाने महामंडळाला केली.
दहावी बारावीचा निकाल यंदा उशिरा उत्तरपत्रिका तपासण्यात औरंगाबाद विभाग मागे उपसंचालक काकडून कानउघडणी.
दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी च्या कामात औरंगाबाद विभागात कमालीचे शैथिल्य असून अनेक शाळा तसेच महाविद्यालयातून उत्तरपत्रिका तपासून वेळेत दिल्या जात नाहीत त्यामुळे दहावी व बारावीचे निकाल उशिरा लागू शकतील त्यामुळे यापुढे जर या कामी उशीर झाला तर मुख्याध्यापक व प्राचार्य यांच्यावर कारवाई केली जाईल अशी नोटीस उपसंचालकांनी बजावली आहे. प्रत्येक विभागात परीक्षा नंतरच्या कामकाजाचा राज्य मंडळाकडून आढावा घेतला जातो त्यात औरंगाबाद विभागाचे काम थोडेसे मागे आहे हे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्याचा निकालावर परिणाम होऊ दिला जाणार नाही शरद गोसावी अध्यक्ष राज्य मंडळ.
कोकण हापूस ला नवा प्रतिस्पर्धी भौगोलिक मानांकनासाठी शिवनेरी आंब्याचा अर्ज. कापूस म्हणजे कोकणातला आकार चव आणि रंगाने ही अमरप्रेम इंदा आकर्षित करणारा मात्र येत्या काळात टोमॅटो नगरी नारायणगाव येथील आणि भाज्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या जुन्नर मधील आंबा देखील हापुस म्हणून ओळखला जाण्याची शक्यता आहे.
दापोली कृषी विद्यापीठातून 15 वर्षांपूर्वी हापूस ती कलमे आफ्रिकेतील मालावी देशाला निर्यात करण्यात आली तिथे उत्पादीत आंबा मालावी हापूस म्हणून डिसेंबर 2017 ते 2018 मध्ये भारतीय बाजारात दाखल झाला त्याचा परिणाम म्हणून कोकणच्या पोचला अधिक आर्थिक फटका बसू लागला त्यामुळे कोकणातून झालेल्या विरोधानंतर मालावी आंबा हे नाव बदलण्यात आले त्याला हापूस म्हटले जात नाही. इतिहास शास्त्र आणि भौगोलिक आधारावर जी आय मानांकन मिळते त्यासाठी शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या संस्थांनी अर्ज करावा लागतो तांत्रिक दृष्ट्या सहकारी संस्थेला अर्ज करता येत नाही कोकण कापूस पेक्षा वेगळे गुणधर्म असल्याचे जुन्नर तालुक्यातील आंबेगावकर आणि शास्त्रीय आधारावर सिद्ध करून दाखवल्यास तसे ऐतिहासिक पुरावे दिल्यास शिवनेरी हापूसला जी आय मानांकन देऊ शकते असे जीआय तज्ञ एड. गणेश हिंगमिरे यांनी सांगितले.
वायु प्रदूषणामुळे देशात वर्षभरात सोळा लाखाहून अधिक मृत्यू. देशात हवेच्या प्रदूषणातील दीर्घकालीन प्रभावामुळे 2019 मध्ये 16 लाखाहून अधिक मृत्यू झालेले यूएस आधारित हेल्थ इफेक्ट कडून द इन्स्टिट्यूट कडून ग्लोबल एअर 2020 या निरीक्षणातून ही आकडेवारी समोर आल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नागपूर या संस्थेचे प्राचार्य डॉक्टर श्रीराम गोगुलवार यांनी दिली. 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन असून त्यानिमित्त घेतलेला हा आढावा.
देशात पहिल्यांदाच खाजगी पद्धतीने न्यूक्लिअर फ्युजन प्रकल्प. स्वच्छ आणि शाश्वत पद्धतीने वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवून अंविक संमेलन न्यूक्लियर फ्युजन तंत्रज्ञानासाठी प्रकल्प आकुर्डीच्या डी वाय पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने हाती घेतलेला आहे. अंविक संमेलन तंत्रज्ञानाचे व्यवसायीकरण जगभरात साध्य झालेले नसताना उद्योग आणि शिक्षण संस्था एकत्र येऊन खाजगी पद्धतीने पहिल्यांदाच असा प्रकल्प राबवित आहेत पंधरा वर्षे कालावधीत या प्रकल्पासाठी सुरुवातीला दहा कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
“विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन” नुकताच कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – ६ एप्रिल
ओहायो स्टेट टेटसिनेटने अलीकडेच कोणाला सन्मानित केले आहे?
उत्तर – विवेक अग्निहोत्री
ट्विटरच्या संचालक मंडळात अलीकडे कोणाचा समावेश करण्यात आला आहे?
उत्तर – एलोन मस्क
नुकतेच नेचर ग्रीन इनिशिएटिव्ह सुरू करण्याची घोषणा कोणी केली आहे?
उत्तरः भूपेंद्र यादव
कोणत्या देशाने अलीकडेच संयुक्त राष्ट्र लोकशाही निधीमध्ये 150,000 अमेरिकन डॉलर्सचे योगदान दिले आहे?
उत्तर भारत
अलीकडेच “चमेली देवी जैन पुरस्कार 2021” कोणाला मिळाला आहे?
उत्तरः अरिफा जोहरी
See also 76 वा बाफ्टा पुरस्कार 2023 जाहीर - BAFTA AWARDS 2023

Leave a Comment