जगाचा भूगोल –जगातील भौगोलिक उपनाव – टोपणनाव – Jagacha Bhugol

जगाचा भूगोल –जगातील भौगोलिक उपनाव – टोपणनाव – Jagacha Bhugol

जगाचा भूगोल --जगातील भौगोलिक उपनाव - टोपणनाव

1) ऑड्रियाटिकची राणी – व्हेनिस (इटली)
2) उगवत्या सूर्याचा प्रदेश – जपान
3) काळे खंड – आफ्रिका
4) कांगारूची भूमी – ऑस्ट्रेलिया
5) गगनचुंबी इमारताचे शहर – न्यूयॉर्क
6) चीनचे अश्रू – व्हंग हो नदी
7) गोर्‍या माणसाचे कबरस्तान – गिनीचा किनारा
8) जगाचे छप्पर – पामिराचे पठार
9) दक्षिणेकडील इंग्लंड – न्यूझीलंड
10) नाईलची देणगी – इजिप्त
11) पवित्र भूमी – पॅलेस्टाईन
12) पाचुचे बेट – श्रीलंका
13) पूर्वेकडील ब्रिटन – जपान
14) भूमध्य सागराची किल्ली – जिब्राल्टर
15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश – नॉर्वे
16) गव्हाचे कोठार – युक्रेन

See also Maharashtra New District : महाराष्ट्र नवीन जिल्हे - 22 नवीन प्रस्तावित महाराष्टातील जिल्हे संपूर्ण यादी पहा

Leave a Comment