जागतिक भूक निर्देशांकात भारताची मोठी घसरण

जागतिक भूक निर्देशांकात भारताची मोठी घसरण


 • जागतिक भूक निर्देशांकात २०१९ मध्ये भारताचा १०२ वा क्रमांक
 • नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेशपेक्षा वाईट स्थिती
 • ११७ देशांमध्ये १०२ वे स्थान
 • चीनचा २५ वा क्रमांक
 • जागतिक भूक निर्देशांकात २०१९ मध्ये भारताचा १०२ वा क्रमांक लागला
 • २०१८ मध्ये तो ११७ देशांत ९५ व्या स्थानावर होता.
 • आता नेपाळ, पाकिस्तान व बांगलादेश या देशांनंतर भारताचा क्रमांक आहे.
 • बेलारूस, युक्रेन, तुर्की, क्युबा व कुवेत या देशांनी वरचे क्रमांक पटकावले आहेत.
 • २००० मध्ये भारताचा ११३ देशात ८३ वा क्रमांक होता
  यातील भारताचे गुण २००५ मध्ये ३८.९ होते ते २०१० मध्ये ३२ झाले,
  २०१९ मध्ये ३०.३ झाले आहेत.
See also सौर-मंडळ [सूर्यमालिका] प्रश्न उत्तरे संग्रह

Leave a Comment