जिल्हा न्यायालय – Sarav Prashn Test 01

जिल्हा न्यायालय – Sarav Prashn Test 01

‘Playing it my way’ हे कोणत्या खेळाडूचे आत्मचरित्र आहे ?

1. सचिन तेंडूलकर

2. सौरव गांगुली

3. राहुल द्रविड

4. युवराज सिंग

>>1. सचिन तेंडूलकर

“टायटन ” हा खालील पैकी कुठ्ल्या ग्रहचा उपग्रह आहे ?

1. मंगळ

2. बुध

3. गुरु

4. शनि

>>शनि

भारतीय संविधानाच्या कुठल्या कलमान्वये अस्पृष्यता पाळण्यास बंदी करण्यात आली आहे

1. कलम १६

2. कलम १७

3. कलम १८

4. कलम १९

>>2. कलम १७

GST प्रथम कोणत्या देशात कोणत्या वर्षी लागू झाला?

फ्रांस १९५५

चीन १९५४

फ्रांस १९५४

ब्राझील १९५५

>>फ्रांस १९५४

भारताचे महान्यायवादी ची नेमणूक कोण करतात

राष्ट्रपती

पंतप्रधान

राज्यपाल

मुख्यमंत्री

>> राष्ट्रपती

जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन —-जिल्ह्याची निर्मिती झाली.

नंदुरबार

जळगाव

नाशिक

बुलढाणा

>>नंदुरबार

राज्याचा महाधिवक्ता समन्धित घटना कलम कोणती?

कलम 164

कलम 165

कलम 166

>>>•कलम 165

आर्थिक आणीबाणी ची तरतूद घटना कलम

•360

•356

. 352

>>360

महाराष्ट्राच्या शेजारी लागून असलेले राज्य कोणते?

••उत्तरेस –मध्यप्रदेश

•ईशान्य व पूर्वेस –छत्तीसगड

•आग्नेय – तेलंगाना

•दक्षिणेश –गोवा व कर्नाटक

•वायव्येस- गुजरात व दादर व नगर हवेली {केंद्र}

संपूर्ण प्रश्न पाहण्यासाठी दिलेल्या विडियो लिंक — क्लिक करा

See also आरोग्य / पोलीस भरती 2020 - 21 // Police Bharti Prashn uttre MCQ

Leave a Comment