जिल्हा परिषद भरती 2020 // ZP Bharti 2020

जिल्हा परिषद भरती 2020
ZP Bharti 2020
Government of Maharashtra, Zilla Parishad Recruitment, ZP Bharti 2020, Junior Engineer (Civil), , Contractual Gramsevak, Pharmacist, Health Worker, Extension Officer (Extension Officer), Extension Officer , Civil Engineering Assistant, Livestock Supervisor, Shikshan Sevak, Senior Assistant (Account) and other Vacancy 2020.
टीप :फक्त अनुसूचित जमातीसाठी (SC) विशेष भरती मोहिम
पद :-
 • ग्रामसेवक
 • औषध निर्माता
 • आरोग्य सेवक (पुरुष/महिला)
 • आरोग्य सेवक (पुरुष) फवारणी कर्मचारी
 • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
 • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
 • शिक्षण सेवक
 • पशुधन पर्यवेक्षक
 • परिचर
 • विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
 • वरिष्ठ लेखा सहाय्यक
 • कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
 • वाहनचालक
 • अंगणवाडी अधीक्षक
 • पदवीधर शिक्षक
पद संख्या व जाहिरात :
अ.क्र.
जिल्हा
पद संख्या
जाहिरात & अर्ज
1
2
अकोला
3
अमरावती
20
4
औरंगाबाद
22
5
बीड
6
भंडारा
34
7
बुलढाणा
56
8
चंद्रपूर
06
9
धुळे
0
गडचिरोली
39
11
गोंदिया
12
हिंगोली
01
13
जालना
14
जळगाव
05
15
कोल्हापूर
06
16
लातूर
06
17
नागपूर
168
18
नांदेड
19
नंदूरबार
20
नाशिक
08
21
उस्मानाबाद
22
पालघर
23
परभणी
05
24
32
25
रायगड
122
Click Here
26
रत्नागिरी
07
27
सांगली
04
28
सातारा
70
Click Here
29
सिंधुदुर्ग
05
30
सोलापूर
47
31
ठाणे
09
32
वर्धा
27
33
वाशिम
शैक्षणिक पात्रता:
1. पद क्र.1: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BSW किंवा कृषी डिप्लोमा.
2. पद क्र.2: (i) SSC/HSC (ii) D.Pharm /B.Pharm
3. पद क्र.3: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयांसह माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
4. पद क्र.4: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयांसह माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य.
6. पद क्र.6: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा किंवा समतुल्य
7. पद क्र.7: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) B.E l.Ed./ D.T.Ed./B.Ed. /Bsc.Ed. (iii) TAIT
8. पद क्र.8: पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य
9. पद क्र.9: 04 थी उत्तीर्ण
10. पद क्र.10: विज्ञान/कृषी/वाणिज्य किंवा समतुल्य पदवी
11. पद क्र.11: पदवीधर
12. पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
13. पद क्र.13: 04 थी उत्तीर्ण
14. पद क्र.14: पदवीधर
15. पद क्र.15: (i) पदवीधर (ii) B.Ed.
वयाची अट:18 ते 43 वर्षे.

नोकरी ठिकाण:संपूर्ण महाराष्ट्र

Fee: 150/- [माजी सैनिक: फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता:संबंधित जिल्हा परिषद खाते प्रमुख(कृपया जाहिरात पाहा)

लेखी परीक्षा:09 ते 11 जानेवारी 2020

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख:06 जानेवारी 2020 (05:45 PM)

See also GIC मुंबईत 44 पदांची भरती - General Insurance Corporation of India recruitment 2021

Leave a Comment