ठाणे महानगरपालिका भरती – TMC नौकरी भरती

ठाणे महानगर पालिकेत शिपाई ATTENDENT पदाची कंत्राटी जाहिरात आली आहे . इच्छुक उमेदवार संपूर्ण जाहिरात नीट वाचून घ्यावी .

एकूण : 24 जागा

पदाचे नाव : परिचर (Attendant)

पात्रता : १०वी पास व ०३ वर्षाचा अनुभव

मानधन : Rs 20000/-

वयोमर्यादा : कमाल ३८ वर्ष (४३ वर्ष मागास प्रवर्गासाठी)

ठिकाण : ठाणे

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 24th Feb 2026

अर्ज सादर करण्याचा पत्ता : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैध मार्ग, चंदनवाडी, पंचपखरडी, ठाणे

संपूर्ण जाहिरात

Official Website

See also जिल्हा परिषद पुणे मध्ये 1489 पदांची भरती - Zilha Parishad Pune Recruitment 2020

Leave a Comment