डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती – Dr.Babasaheb Ambedkar Information Marathi

डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती – Dr. Babasaheb Ambedkar Information Marathi

डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती - Dr. Babasaheb Ambedkar Information Marathi

डॉ बाबासाहेब आंबेडकर (१८९१-१९५६)

◾️ जन्म : १४ एप्रील १८९१
◾️ मत्यू : ०६ डिसेंबर १९५६
◾️ पर्ण नाव : भीमराव रामजी सकपाळ-आंबेडकर
◾️ वडील :रामजी मालोजी सकपाळ
◾️ आई : भीमाबाई सपकाळ
◾️ पत्नी : रमाबाई आंबेडकर
◾️ जन्मस्थान : महू

◾️१९२२ मध्ये “पॉब्लेम ऑफ रुपी’ अर्थशास्त्रावरील महत्वपूर्ण ग्रंथ लिहील्यामुळे लंडन विद्यापीठाने D.S.C. पदवी प्राप्त.

🔰 डॉ. बाबासाहेब आंबेडकर : प्रेरणेचा अखंड वाहता झरा!

◾️ गरंथ संपदा :


१.रानडे. गांधी अॅन्ड जीना–१९४३
२.हॉट काँग्रेस एंड गांधी हव डन टु द अनटचेबलस्-१९४५
३. दि अनटचेबल्स–१९४६
४. थॉट्स ऑन पाकिस्तान–१९४८
५. द प्रॉब्लेम ऑफ रूपी
६. हु वेअर शुद्राज
७. कास्ट इन इंडिया
८. बुद्ध अन्ड हिज धम्पाजू

🔰 बाबांसाहेबांचे काही प्रभावशाली विचार.

  • 📌 शिका, संगठिक व्हा आणि संघर्ष करा
  • 📌 शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.
  • 📌 मी असा धर्म मानतो जो स्वांतत्र, समता आणि बंधुभावाची शिकवण देतो.
  • 📌 हक्क मागून मिळत नसतो त्यासाठी तुम्हाला संर्घष करावा लागतो.
  • 📌 माणूस धर्माकरिता नाही, तर धर्म माणसाकरिता आहे

See also चालू घडामोडी प्रश्न: 2 जून 2022 / Marathi Current Affairs 02 June 2022

Leave a Comment