दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2022 च्या विजेत्यांची यादी Dadasaheb Falke Awards Puraskar List 2022

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2022 च्या विजेत्यांची यादी Dadasaheb Falke Awards Puraskar List 2022

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2022 च्या विजेत्यांची यादी :-

¨रविवारी मुंबईत दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022 पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

¨या सोहळ्यातील काही मोठ्या विजेत्यांमध्ये पुष्पा: द राइज (वर्षातील चित्रपट), शेरशाह (सर्वोत्कृष्ट चित्रपट), रणवीर सिंग (सर्वोत्कृष्ट अभिनेता), क्रिती सेनन (सर्वोत्कृष्ट अभिनेत्री), मनोज वाजपेयी (वेब ​​सीरीज सर्वोत्कृष्ट अभिनेता), रवीना टंडन (वेब ​​सिरीज सर्वोत्कृष्ट अभिनेत्री) यांचा सामावेश आहे.

¨शिवाय अनुपमा मालिका ‘टेलीव्हिजन सिरीज ऑफ द इयर’ ठरली

◆ फिल्म ऑफ द इयर पुरस्कार : पुष्पा : द राइज

◆ सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार : शेरशाह

◆ सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार : रणवीर सिंग (83 चित्रपटासाठी)

◆ सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार : क्रिती सेनन ( film Mimi चित्रपटासाठी )

◆ चित्रपटातील उत्कृष्ट योगदान : आशा पारेख

◆ समीक्षक सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार : सिद्धार्थ मल्होत्रा

◆ समीक्षक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार : कियारा अडवाणी

◆ सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार : सतीश कौशिक ( कागज चित्रपटासाठी )

◆ सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार : लारा दत्ता (बेल-बॉटम चित्रपटासाठी)

◆ नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार: आयुष शर्मा (अँटिम: द फायनल ट्रुथ चित्रपटसाठी ).

See also आशियाई क्रीडा स्पर्धा 2023

Leave a Comment