नवोदय विद्यालय समिती मध्ये 1925 जागांसाठी मेगा भरती — NVS Recruitment 2022

नवोदय विद्यालय समिती मध्ये 1925 जागांसाठी मेगा भरती — NVS Recruitment 2022

नवोदय विद्यालय समिती मध्ये 1925 जागांसाठी मेगा भरती -- NVS Recruitment 2022

Post / पदे –1925 जागा

पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट कमिशनर (ग्रुप-A) 05
2 असिस्टंट कमिशनर (अ‍ॅडमिन) (ग्रुप-A) 02
3 स्टाफ नर्स (महिला) (ग्रुप-B) 82
4 असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ग्रुप-C) 10
5 ऑडिट असिस्टंट (ग्रुप-C) 11
6 ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (ग्रुप-B) 04
7 ज्युनियर इंजिनियर (ग्रुप-C) 01
8 स्टेनोग्राफर (ग्रुप-C) 22
9 कॉम्प्युटर ऑपरेटर (ग्रुप-C) 04
10 कॅटरिंग असिस्टंट (ग्रुप-C) 87
11 ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (ग्रुप-C) 630
12 इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (ग्रुप-C) 273
13 लॅब अटेंडंट (ग्रुप-C) 142
14 मेस हेल्पर (ग्रुप-C) 629
15 मल्टी टास्किंग स्टाफ (ग्रुप-C) 23

शैक्षणिक पात्रता:


पद क्र.1: (i) मानविकी/विज्ञान/वाणिज्य या विषयात पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव.
पद क्र.2: (i) पदवीधर (ii) 08 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण व नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग) (ii) 02 वर्षे अनुभव.
पद क्र.4: (i) पदवीधर (ii) कॉम्प्युटर ऑपरेशनचे ज्ञान.
पद क्र.5: B.Com
पद क्र.6: (i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण (ii) शार्ट हैंड 80 श.प्र.मि.व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. (12000 KDPH.) किंवा शार्ट हैंड 60 श.प्र.मि.व हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. (9000 KDPH.)
पद क्र.9: (i) पदवीधर (ii) एक वर्षाच्या कॉम्प्युटर डिप्लोमासह वर्ड-प्रोसेसिंग आणि डेटा एंट्रीमधील कौशल्य.
पद क्र.10: 10वी उत्तीर्ण +दोन वर्षाचा कॅटरिंग डिप्लोमा किंवा 12वी उत्तीर्ण + कॅटरिंग डिप्लोमा +03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य
पद क्र.11: (i) 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/प्लंबर) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.13: 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.15: 10वी उत्तीर्ण
See also MPSC मार्फत विविध पदांची भरती -24 जागा

वयाची अट: 10 फेब्रुवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
पद क्र.1 & 2: 45 वर्षांपर्यंत
पद क्र.3, 6, 7, & 10 : 35 वर्षांपर्यंत
पद क्र.4, 5, 9, 13, 14 & 15: 18 ते 30 वर्षे
पद क्र.8 & 11: 18 ते 27 वर्षे
पद क्र.12: 18 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत

Fee: [SC/ST/PH: फी नाही]
पद क्र.1 & 2: General/OBC: ₹1500/-
पद क्र.3: General/OBC: ₹1200/-
पद क्र.4 ते 12: General/OBC: ₹1000/-
पद क्र.13, 14 & 15: General/OBC: ₹750/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2022 (11:59 PM)

परीक्षा (CBT): 09 ते 11 मार्च 2022

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

0 thoughts on “नवोदय विद्यालय समिती मध्ये 1925 जागांसाठी मेगा भरती — NVS Recruitment 2022”

Leave a Comment