नागपूर महानगर पालिका मध्ये 100 पदासाठी भरती – Nagpur Municipal Corporation Recruitment 2022

नागपूर महानगर पालिका मध्ये 100 पदासाठी भरती – Nagpur Municipal Corporation Recruitment 2022 RECRUITMENT FOR FIREMAN अग्निशामक विमोचक

नागपूर महानगर पालिका मध्ये 100 पदासाठी भरती - Nagpur Municipal Corporation Recruitment 2022

जागा : 100

पद :- अग्निशामक विमोचक – Fire Extinguisher

शिक्षण :-

दहावी पास + MS-CIT


वय मर्यादा/ Age Limit –18 to 30 Years

वेतन :- Rs 20,000/-

फीज :-अमागास: ३०० आणि मागासवर्गीय साठी १५० रु. फी

शारीरिक पात्रता :

पुरुष साठी उंची 165 सेमी.
महिलांसाठी उंची 162 सेमी
छाती – 81 ते 86 सेमी
वजन : 50 kg

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date to apply online) – दिनांक 26 March 2022 पर्यंत

अर्ज करण्याची पद्धत : (Online)

जाहिरात (Notification) Click here

ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) Click here

अधिकृत वेबसाईट (Official Website) Click here

See also PWD Bharti 2023 - सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 पदांची मेगा भरती

Leave a Comment