पंजाब नॅशनल बँकेत शिपाई व सफाई कामगार भरती-PNB Recruitment 2022


पंजाब नॅशनल बँकेत शिपाई व सफाई कामगार भरती-PNB Recruitment 2022

पंजाब नॅशनल बँकेत शिपाई व सफाई कामगार भरती-PNB Recruitment 2022


जागा – 48

पद नाव :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1शिपाई14
2सफाई कामगार34



शिक्षण :

शिपाई- (i) केवळ 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)


सफाई कामगार – (i) 10वी उत्तीर्ण नसावे किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही (ii) इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन (संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)

वय :

01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 24 वर्षे

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

ठिकाण:नाशिक/ औरंगाबाद /नगर

अर्ज पाठविण्याचा पत्ता:मुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, पंजाब नॅशनल बँक, दुसरा मजला, वुडलँड टॉवर, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक 422005.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख:16 मार्च 2022 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट:पाहा

अर्ज व जाहिरात :

  1. पद क्र.1:पाहा
  2. पद क्र.2:पाहा


See also सारस्वत बँक भरती || 300 पद ||कोणतीही पदवी -Saraswat Co-operative Bank Recruitment 2021

Leave a Comment