पिक विमा करिता लागणारी कागदपत्रे – PMFBY Document List 2023-24

पिक विमा करिता लागणारी कागदपत्रे – PMFBY Document List 2023-24 : शेतकरी मित्रानो , २०२३ -24 पिक विमा online भरणे सुरु झाले असून त्या साठी कोणती document ची आवश्यकता आहे आज आपण पाहणार आहोत

पिक विमा करिता लागणारी कागदपत्रे

  1. बँकेचे आधार link पास बुक
  2. आधार कार्ड
  3. स्व घोषणा पत्र (नमुना पहा )
  4. ७ १२ उतारा व 8 अ
  5. भाडे तत्त्वावर जमीन असल्यास affidavit

पिक विमा कोठे काढून मिळेल

पिक विमा करिता जवळच्या CSC केंद्रावर जाऊन काढू शकता किवा सेतू वर किवा स्वतः mobile वरून सुद्धा काढता येते

पिक विमा काढण्यासाठी ची website

पहा

See also Application for bank statement in marathi - बँक स्टेटमेंट अर्ज

Leave a Comment