पोलीस शिपाई भरती २०२२ जाहिरात | Police Shipai Bharti 2022 Notification

पोलीस शिपाई भरती २०२२ जाहिरात | Police Shipai Bharti 2022 Notification

पोलीस शिपाई भरती २०२२ जाहिरात | Police Shipai Bharti 2022 Notification


जाहिरात क्र.: पोअग/प्रलि/पो.भ.2019/2020

Total: 136 जागा

पदाचे नाव: पोलीस शिपाई

शैक्षणिक पात्रता: (i) इयत्ता 12 वी उत्तीर्ण. (ii) हलके वाहन चालक (LMV) परवाना

शारीरिक पात्रता:
उंची/छाती पुरुष महिला
उंची 165 सेमी पेक्षा कमी नसावी 155 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी —

वयाची अट: 05 जून 2022 रोजी 18 ते 28 वर्षे [मागास प्रवर्ग: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: गडचिरोली

Fee: खुला प्रवर्ग: ₹450/- [मागास प्रवर्ग: ₹350/-]

अर्ज मिळण्याचे & अर्ज सादर करण्याचे ठिकाण: गडचिरोली जिल्यातील प्रत्येक उपविभागीय कार्यालय, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय, गडचिरोली व पोलीस मुख्यालय प्राणहिता.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 05 जून 2022 (06:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

////////////////////////////////////////////////////////////////


महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल भरती 2022 (गडचिरोली)

SRPF Recruitment 2022

जाहिरात क्र.: आशा-1/पो.भ.गट-13/सन2019-20/2022

Total: 105 जागा

पदाचे नाव: सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष)

शैक्षणिक पात्रता: इयत्ता 12 वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता:
उंची/छाती पुरुष
उंची 165 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

वयाची अट: 05 जून 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [मागास प्रवर्ग: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: गडचिरोली

Fee: खुला प्रवर्ग: ₹450/- [राखीव प्रवर्ग/अनाथ: ₹350/-]

अर्ज स्विकारण्याचा पत्ता: (i) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13 विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली. (ii) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13, उपमुख्यालय, कॅम्प नागपूर (रारापोबल गट क्र.4 हिंगणा रोड नागपूर (iii) पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे पोलीस मुख्यालय,

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख: 05 जून 2022 (06:00 PM)

नोकरी ठिकाण: गडचिरोली

धिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

अर्ज (Application Form): पाहा

See also एअर इंडिया मध्ये 1184 पदांची भरती // Air India Transport Walk in 2022

Leave a Comment