प्रमुख नद्या व त्यांची उगमस्थाने – Important Rivers

प्रमुख नद्या व त्यांची उगमस्थाने

नदीचे नावउगमस्थान
गंगागंगोत्री
यमुनाजन्मोत्री उत्तरांचल
सिंधुकैलास पर्वत तिबेट
रावीहिमाचल प्रदेश
हुगळीगंगेचा फाटा
कोसीनेपाळ
दामोदररांची
साबरमतीअरवली पर्वत
नर्मदाअमरकंटक
महानदीमध्य प्रदेश
सतलजतिबेट
बियासहिमाचल प्रदेश
मांडवीगोवा
वैतरणाठाणे
भीमापुणे
गोदावरीत्रंबकेश्वर
कृष्णामहाबळेश्वर
कावेरीकर्नाटक
मांजराबालाघाट डोंगररांगा, बीड
उल्हासरायगड
See also खडक व खडकांचे प्रकार - खडकांची संपूर्ण माहिती

Leave a Comment