फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती — 41 FAD Recruitment 2021

फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती — 41 FAD Recruitment 2021

फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती -- 41 FAD Recruitment 2021



जागा:458

पदाचे नाव & तपशील: कृपया जाहिरात पहा

शैक्षणिक अहर्ता:

  1. पद क्र.1: 10वी उत्तीर्ण
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणीः संगणकावर इंग्रजीमध्ये 35 श.प्र.मि. टायपिंग गती किंवा हिंदीमध्ये 30 श.प्र.मि. टाइप टायपिंग गती.
  3. पद क्र.3: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा
  4. पद क्र.4: 10वी उत्तीर्ण
  5. पद क्र.5: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) उंची 165 सेमी, छाती न फुगवता 81.5 सेमी. छाती फुगवून 85 सेमी, वजन 50kg
  6. पद क्र.6: 10वी उत्तीर्ण

वय:16 जुलै 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:संपूर्ण भारत

फी नाही

अर्ज कसा करावा:जाहिरातीत दिलेल्या अर्जासह पोस्टल स्टॅम्प ₹25+ 02 फोटो+आवश्यक कागदपत्र जोडावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता:The Commandant, 41 Field Ammunition Depot, PIN- 909741, C/o 56 APO

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख:06 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट:पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form):पाहा

See also Bombay High Court Recruitment for the post of Clerk - 2021 -22

Leave a Comment