बालवाडी शिक्षक/आया पदांची भरती CB Dehu Road anganwadi Recruitment 2022

बालवाडी शिक्षक/आया पदांची भरती CB Dehu Road anganwadi Recruitment 2022

marathinokri

11 जागा

पदाचे नाव & तपशील:

1 बालवाडी शिक्षक 06
2 बालवाडी आया 05

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i)10वी उत्तीर्ण (ii) बालवाडी कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 4थी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट: 18 वर्षे आणि वरील

नोकरी ठिकाण: देहू रोड

थेट मुलाखत: 24 मे 2022 [वेळ: 09:00 पासून]

मुलाखतीचे ठिकाण: एम बी कॅम्प शाळा, (जुन्या बँक ऑफ इंडिया जवळ) देहूरोड, पुणे- 412101

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

See also Reserve Bank of India Recruitment 2021 -- RBI मुंबईत विविध पदांची भरती

Leave a Comment