ब्रह्न्मुंबई महानगरपालिकेत 421 पदांची भरती – MCGM RECRUITMENT 2023

MCGM RECRUITMENT 2023: सहाय्यकारी परिचारिका भरती 2023

Total : 421 Posts

पदांचे नाव : सहाय्यकारी परिचारिका

पात्रता : उमेदवार स्टेट नर्सिंग कॉन्सेलिंग विहित केलेला सहाय्यक परिचारिका प्रसविकेचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा

वय : 18 ते 38 वर्ष दरम्यान पाहिजे (४३ वर्ष मागासवर्गीय साठी)

पगार : Rs 25500 to 81100/-

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 17 जानेवारी 2022

अर्ज सादर करण्याचा पत्ता : मुंबई पब्लिक स्कुल, जगन्नाथ भातणकर मार्ग, शिरोडकर मंडईजवळ, परळ, मुंबई – 400 012

संपूर्ण जाहिरात

अधिकृत संकेतस्थळ

See also ठाणे महानगरपालिका भरती - TMC नौकरी भरती

Leave a Comment