भारताचा भूगोल विषयावर आधारित MOST IMP प्रश्न MARATHI

भारताचा भूगोल विषयावर

आधारित MOST IMP प्रश्न

SSC BANK POST RRB MPSC TALATHI POLICE EXAM

1. सोन नदी चा उगम कोठे होतो ?
A. अमरकंटक
B. गोमत ताल
C. मेपचाचुंघो
D. गोमुख

Ans: A

2. खालील पैकी कोणती नदी ही एक हिमालयी नदी नाही आहे ?
A. गंगा
B. सिंधु
C. ब्रह्मपुत्र
D. नर्मदा
Ans: D
3. खालील पैकी कोणती नदी गंगा नदी ची सर्वात लांब उपनदी आहे
A. अलकनंदा
B. रामगंगा
C. यमुना
D. कोसी
>>>यमुना

4. लक्षद्वीप द्वीपसमूह कोणत्या महासागर मध्ये स्थित आहे ?

A. अरब सागर

B. बंगाल की खाड़ी

C. हिन्द महासागर

D. अटलांटिक महासागर

Ans: A

5. लोकटक धबधबा कोणत्या राज्यात आहे ?

A. केरल;

B. उत्तराखंड

C. मणिपुर

D. राजस्थान

Ans: C

6. खालील पैकी कोणता पर्वत श्रेणी मध्ये ‘दोदाबेट्टा’ शिखर स्थित आहे ?

A. नीलगिरी श्रेणी

B. अन्नामलाई श्रेणी

C. कार्डमम श्रेणी

D. नल्लामला श्रेणी

Ans: A

7. कोणती नदी बंगालचे दुखं म्हणून ओळखली जाते ?

A. गंडक

B. कोसी

C. ब्रह्मपुत्रा

D. दामोदर

Ans: C. ब्रह्मपुत्रा

8. शिवसमुद्रम झरा खालील पैकी कोणत्या नदी वर स्थित आहे ?

A. महानदी

B. चिनाब

C. कावेरी

D. कृष्णा

Ans: C

9. खालील पैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक वन क्षेत्र आहे ?

A. मध्य प्रदेश

B. अरुणाचल प्रदेश

C. छत्तीसगढ़

D. महाराष्ट्र

उत्तर: A

10. खालील पैकी कोणत्या राज्यात वन क्षेत्र टक्केवारी नुसार सर्वाधिक आहे ?

A. असम

B. सिक्किम

C. त्रिपुरा

D. मिज़ोरम

उत्तर: DSee also Biology MCQ - Questions With Answers - NEET Exam 12th Exam

Leave a Comment