भारतातील पहिले – First In India // Gk IN Marathi // सामान्य ज्ञान मराठी

भारतातील पहिले – First In India // Gk IN Marathi // सामान्य ज्ञान मराठी

१. भारतातील पहिली आण्विक पाणबुडी कोणती?
उत्तर – आय. एन. एस. विक्रांत

२. भारताला भेट देणारा पहिला ब्रिटिश नागरिक कोण होता?
उत्तर – हॉकिंस

३. भारतीय निवडणूक आयोगाचे पहिले आयुक्त कोण होते?
उत्तर – सुकुमार सेन

४. भारतातील पहिले विद्यापीठ कोणते?
उत्तर – नालंदा

५. भारतातील पहिले आण्विक केंद्र कोणते?
उत्तर – तारापूर, महाराष्ट्र

६. भारताला भेट देणारा पहिला चीनी यात्रेकरु कोण होता?
उत्तर – फा-हिें

७. भारतरत्न पुरस्कार मिळविनारे पहिले परदेशी नागरिक कोण आहेत?
उत्तर – खान अब्दुल गफार खान

८. भारतातील पहिले पोस्ट ऑफिस कुठे खुले झाले होते?
उत्तर – कोलकाता, १७२७ मध्ये

९. स्वतंत्र्य भारताचे पहिले उप-पंतप्रधान कोण होते?
उत्तर – सरदार वल्लभभाई पटेल

१०. भारतातील पहिले अंतराळ प्रवासी कोण होते?
उत्तर – संतोष जॉर्ज

११. पहिली भारतीय विमानवाहू जहाज कोणते?
उत्तर – आय. इन. एस. विक्रांत

१२. दक्षिण गोलार्थावर उतरणारे पहिले भारतीय कोण?
उत्तर – कर्नल आय. के. बजाज

१३. कार्यालयातून राजीनामा देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ज्यांची कोण?
उत्तर – मोरारजी देसाई

१४. बिलियर्ड्स चषक जिंकणारे पहिले भारतीय कोण?
उत्तर – विल्सन जोन्स

१५. ऑस्कर पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय कोण?
उत्तर – भानु अथिया

१६. कार्यालयामध्ये मरण पावणारे पहिले राष्ट्रपती कोण?
उत्तर – डॉ. झाकीर हुस्सैन

१७. प्रतिष्ठित एंडरसन पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय लेखक?
उत्तर – रस्किन बॉन्ड

१८. पहिले भारतीय क्षेपणास्त्र कोणते?
उत्तर – पृथ्वी

१९. पहिले भारतीय वैमानिक कोण होते?
उत्तर – जे. आर. डी. टाटा, १९२९

२०. मॅगसेसे पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण?
उत्तर – आचार्य विनोबा भावे, १९५८

२१. नोबेल पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय कोण?
उत्तर – रबींद्रनाथ टागोर

२२. अर्थशास्त्रमध्ये नोबेल पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय कोण?
उत्तर – डॉ. अमर्त्य सेन
२३. भारतातील पहिली पाणबुडी कोणती?
उत्तर – आय. एन. एस. कावेरी

२४. भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय कोण?
उत्तर – सी. राजगोपालाचारी, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, सी. वी. रमन १९५४

२५. स्वतंत्र्य भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री कोण?
उत्तर – राजकुमारी अमृत कौर

See also सामान्य ज्ञान GK -- भारतीय राज्य घटनेत इतर देशाच्या घटनेतून घेतलेल्या गोष्टी

Buy Best Book — Click Here

Leave a Comment