भारतातील राज्ये व राजधान्या // States And Capitals Of INDIA

भारतातील राज्ये/केद्रशासित प्रदेश व राजधान्या // States And Capitals Of INDIA

  1. अरुणाचल प्रदेश – इटानगर
  2. आध्रप्रदेश – अमरावती (नवीन), हैदराबाद (जुनी राजधानी)
  3. आसाम – दिसपूर
  4. उत्तर प्रदेश – लखनऊ
  5. उत्तराखंड – देहराडून
  6. ओरिसा – भुवनेश्वर
  7. कर्नाटक – बंगलोर
  8. केरळ – तिरूवनंतपुरम
  9. गुजरात – गांधीनगर
  10. गोवा – पणजी
  11. छत्तीसगड – अटल नगर (नया रायपूर)
  12. झारखंड – रांची
  13. तामिळनाडू – चेन्नई
  14. तेलंगणा – हैदराबाद
  15. त्रीपुरा – अागरताळा
  16. नागालॅंड – कोहिमा
  17. पजाब – चंदीगड
  18. पश्चिम बंगाल – कलकत्ता
  19. बिहार – पटणा
  20. मणिपूर – इंफाळ
  21. मध्यप्रदेश – भोपाळ
  22. महाराष्ट्र – मुंबई
  23. मिझोराम – ऐझाॅल
  24. मघालय – शिलॉंग
  25. राजस्थान – जयपूर
  26. सिक्कीम – गंगटोक
  27. हरियाणा – चंडीगड
  28. हिमाचल प्रदेश – सिमला


🛑 केद्रशासित प्रदेश — राजधानी


1. अंदमान-निकोबार – पोर्ट ब्लेअर
2. चंदीगड – चंदीगड
3. दमण आणि दीव – दमण दादरा व नगर हवेली – सिल्व्हासा
4. दिल्ली – नवी दिल्ली
5. पुदूचेरी – पुदूचेरी
6. लक्षद्वीप – कवारत्ती
7. जम्मू काश्मीर -श्रीनगर व जम्मू
8. लडाख – लेह

(दीव – दमण व दादरा नगर हवेली या 2 केंद्रशासित प्रदेशांचे विलीनीकरण करण्यात आले आहे. 26 जानेवारी 2020)

See also पुणे जिल्हा संपूर्ण माहिती - Pune District Information

Leave a Comment