भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ पदांच्या 85 जागांसाठी भरती — Indian Air Force Recruitment 2021

भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ पदांच्या 85 जागांसाठी भरती — Indian Air Force Recruitment 2021

भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ पदांच्या 85 जागांसाठी भरती -- Indian Air Force Recruitment 2021

जागा : 85

पद :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कुक (सामान्य श्रेणी)05
2मेस स्टाफ09
3मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)18
4हाउस कीपिंग स्टाफ (HKS)15
5हिंदी टायपिस्ट03
6निम्न श्रेणी लिपिक (LDC)10
7स्टोअर कीपर03
8कारपेंटर03
9पेंटर01
10सुपरिंटेंडेंट (स्टोअर)15
11सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर03
Total85

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) केटरिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव
 2. पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
 3. पद क्र.3: 10वी उत्तीर्ण
 4. पद क्र.4: 10वी उत्तीर्ण
 5. पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
 6. पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 30 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
 7. पद क्र.7: 12वी उत्तीर्ण
 8. पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण. (ii) ITI (कारपेंटर)
 9. पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण. (ii) ITI (पेंटर)
 10. पद क्र.10: पदवीधर
 11. पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव

वय

23 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

ठिकाण: संपूर्ण भारत

फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित पत्यावर (कृपया जाहिरात पाहा)

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 23 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

See also वाणिज्य व उद्योग विभागात 553 पदांची भरती सुरू - CGPTDM Recruitment 2023

Leave a Comment