मराठी चालू घडामोडी – Current Affairs Marathi – २० जुलाई २०२२

मराठी चालू घडामोडी – Current Affairs Marathi – २० जुलाई २०२२

मराठी चालू घडामोडी - Current Affairs Marathi

नमस्कार , विद्यार्थी मित्र मैत्रिनिनो ,आम्ही आपणास दररोज दर्जेदार मराठी चालूघडामोडी www.marathijobs.in वर उपलब्ध करून देत आहोत . तसेच तुमच्या मागणी नुसार monthly चालू घडामोडी उपलब्ध करून देत आहोत सोबत आपणास चालू घडामोडी PDF संपूर्ण महिन्याची देत आहोत .

प्रश्‍न – श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक कोण जिंकली?

उत्तर – कार्यवाहक अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे

प्रश्नः नॅशनल स्टॉक एक्स्चेंज को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अटक

उत्तर – संजय पांडे

प्रश्न- हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत कोणते सरकार 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान संपूर्ण राज्यात 80 लाख राष्ट्रध्वज फडकवणार आहे?

उत्तर – आसाम सरकार

प्रश्न – महाराष्ट्रात शिवसेनेचे सुमारे १२ खासदार सामील झाले ………

उत्तर – एकनाथ शिंदे गट

प्रश्न – ………… आणि ………… या जोडीने तैपेई ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

उत्तर – तनिषा क्रास्टो आणि ईशान भटनागर

प्रश्न- भारताचे ……………….. दक्षिण कोरियात झालेल्या नेमबाजी विश्वचषकात स्कीट प्रकारात सुवर्णपदक जिंकले

उत्तर – मिराज अहमद खान

प्रश्न – कोणत्या योजनेंतर्गत आणि दोन हजार 877 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनला मंजुरी मिळाली

उत्तर – फेम इंडिया स्कीम

प्रश्न – भारताने श्रीलंकेला आतापर्यंत किती डॉलर्सची मदत केली आहे?

उत्तर – 4 अब्ज डॉलर्स

प्रश्न – ……………… या योजनेअंतर्गत महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण, दादरा आणि नगर हवेली येथे ऑगस्टपासून सैन्य भरती सुरू होणार आहे.

उत्तर – अग्निपथ योजना

See also दैनिक चालू घडामोडी 14/6/2022 - Marathi Daily Current Affairs June 2022

Leave a Comment