मराठी व्याकरण Marathi Vyakran-20 सराव प्रश्न

  • मराठी व्याकरण Marathi Vyakran-20 सराव प्रश्न

  • १) मराठी भाषेची वर्णसंख्या किती आहे?
  • १) ३५
  • २) २०
  • ३) ४८
  • ४) ५०
>>03

  • २) अ, आ पासून ओ, औ पर्यंतच्या वर्णांना काय म्हणतात?
  • १) वर्ण
  • २) ध्वनी
  • ३) स्वर
  • ४) व्यंजन
>03

  • ३) चरित्र व जन्म या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात.
  • १) ओष्ठय
  • २) तालव्य
  • ३) कंठय
  • ४) मूर्धण्य
>02

  • ४) ‘ज्ञ्’ हे संयुक्त व्यंजन कोणत्या वर्णापासुन तयार होते?
  • १) द् + य् + न्
  • २) द् + न् + य्
  • ३) द् + न + य
  • ४) अ + द् + य्
>>03

  • ५) ऐ, ओ, औ हे वर्ण कोणत्या प्रकारात मोडतात.
  • १) ह्रस्व स्वर
  • २) संयुक्त व्यंजन
  • ३) संयुक्त स्वर
  • ४) स्वर
>>03

  • ६) विचार व्यक्त करण्याचे साधन कोनेते आहे?
  • १) अक्षर
  • २) स्वर
  • ३) भाषा
  • ४) व्यंजन
>03

  • ७) खालीलपैकी मृदु वर्ण कोणता?
  • १) ठ्
  • २) क्
  • ३) च्
  • ४) ग्
>04

  • ८) वर्णमालेतील स्वतंत्र वर्ण कोणता?
  • १) ह्
  • २) अ
  • ३) ळ्
  • ४) ज्ञ्
>03

  • ९) भाषेचे प्रकार किती?
  • १) एक
  • २) दोन
  • ३) तीन
  • ४) चार
  • >>02

  • १०) ‘राम’ या शब्दात व्यंजन किती आहेत ?
  • १) दोन
  • २) सहा
  • ३) सात
  • ४) आठ
  • >>>02

  • ११) ज्या स्वरांचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो त्यास काय म्हणतात ?
  • १) ह्रस्व स्वर
  • २) दीर्घ स्वर
  • ३) व्यंजन
  • ४) शब्द
  • >>>02

  • १२) ‘औ’ हा संयुक्त स्वर कोणत्या स्वरापासून बनलेला आहे.
  • १) अ + उ
  • २) आ + ऊ
  • ३) आ + ई
  • ४) आ + इ
>02

  • १४) जोडाक्षर लिहिण्याच्या एकूण पद्धती किती?
  • १) दोन
  • २) तीन
  • ३) चार
  • ४) पाच
>>01

  • १५) उच्चाराच्या दृष्टीने ‘ब्’, ‘भ्’ हे वर्ण कोणत्या प्रकारात मोडतात?
  • १) ओष्ठय
  • २) कंठय
  • ३) तालव्य
  • ४) मूर्धन्य
    >>01
See also MPSC 2021 IMP MCQ // COMBINED EXAM 2021

Leave a Comment