मराठी साहित्यिक, साहित्य व टोपण नावे

मराठी साहित्यिक, साहित्य व टोपण नावे – वारंवार परीक्षेत येणारे मराठी साहित्यिक, साहित्य व टोपण नावे

प्रवासवर्णने-

  • अनंत काणेकर – निळे डोंगर- तांबडी माती, धुक्यातून लाल ताऱ्याकडे
  • रमेश मंत्री – पृथ्वीच्या पाठीवर
  • महादेव शास्त्री जोशी – तीर्थरूप महाराष्ट्र
  • पू. ल. देशपांडे – अपूर्वाई, पूर्वरंग
  • गो. नि. दांडेकर – दुर्गदर्शन, नर्मदेच्या तटाकी
  • मंगला राजवाडे – पाहिलेला देश – भेटलेली माणसे
  • अरविंद गोखले – अमेरिकेस पाहावे जाऊन
  • अनिल अवचट – अमेरिका
  • अण्णा भाऊ साठे – माझा रशियाचा प्रवास

आत्मचरित्र

  • विठ्ठल रामजी शिंदे – माझ्या आठवणी व अनुभव
  • विठ्ठल कामत – इडली, ऑर्किड आणि मी
  • लक्ष्मीबाई टिळक – स्मृतिचित्रे
  • साधना आमटे – समिधा
  • सूर्यकांत मांडरे – धाकटी पाटी
  • सेतू माधवराव पगडी – जीवनसेतु
  • आत्माराम भेंडे – आत्मरंग
  • उषा किरण – उषःकाल
  • आनंदीबाई शिर्के – सांजवात
  • साने गुरुजी – श्यामची आई
  • प्रकाश आमटे – प्रकाशवाटा
  • आचार्य अत्रे – मी कसा झालो, कऱ्हेचे पाणी
  • दिलीप प्रभावळकर – एका खेळीयाने
  • जयश्री गडकर – मी जयश्री
  • जयंत नारळीकर – चार नगरांतील माझे विश्व
  • गंगाधर गाडगीळ – एका मुंगीचे महाभारत
  • चंद्रकांत गोखले – चंद्रकिरण
  • ना. सी. फडके – माझे जीवन एक कादंबरी
  • कुमार सप्तर्षी – येरवाड्याच्या तुरुंगातील दिवस
  • ग. प्र. प्रधान – माझी वाटचाल
  • दुर्गा खोटे – मी दुर्गा खोटे
  • बाबुराब पेंढारकर – चित्र आणि चरित्र
  • दु. भा. भावे – प्रथम पुरुष एक वचन
  • मारुती चितमपल्ली – चकवा चांदण – एक वनोपनिषद
  • यशवंतराव चव्हाण – कृष्णाकाठ
  • शांता शेळके – धुळपाटी
  • व्ही. शांताराम – शांताराम
  • वि. दा. सावरकर – माझी जन्मठेप

दलित साहित्य

  • अण्णाभाऊ साठे – फकिरा, वारणेचा वाघ (कादंबऱ्या), भानामती, लाडा (कथा)
  • शंकरराव खरात – मइ माझ्या गावाच्या शोधात, माणुसकीची हाक, झोपडपट्टी, मी मुक्त – मी मुक्त (कादंबऱ्या), बारा बलुतेदार (कथा)
  • दया पवार – बलुतं (आत्मकथन), कोंडवाडा (काव्य)
  • गंगाधर पानतावणे – हलगी (आत्मकथन)
  • नामदेव ढसाळ – गोलपिठा, मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले (काव्य)
  • लक्ष्मण माने – उपरा (आत्मकथन)
  • नरेंद्र जाधव – आमचा बाप अन आम्ही (आत्मकथन)
  • सुनील लवटे – खाली धरती वरती आकाश (स्वकथन)
  • उत्तम बंडू तुपे – काट्यावरची पोटे (आत्मकथन), झुलवा, चिपाड (कादंबरी)
  • शांताबाई कांबळे – माझ्या जल्माची चित्तरकथा (आत्मकथन)
  • लक्ष्मण गायकवाड – उचल्या (आत्मकथन)
  • नामदेव कांबळे – मोराचे पाय, कृष्णार्पण (कादंबऱ्या)
  • उर्मिला पवार – आयदाव (आत्मकथन)
  • मारोतराव जाधव – भटक्या (आत्मकथन)
  • प्रकाश खरात – अंधाराचा अस्त (कथा)
  • केशव मेश्राम – जुगलबंदी, उत्खनन (काव्य), मरणकळा, पत्रावळ, खरवड (कथा)
  • यशवंत मनोहर – उत्थान गुंफा (काव्य)
  • बेबी कांबळे – जिणं आमचं
  • आत्माराम राठोड – तांडा (आत्मकथन)
  • अर्जुन डांगळे – बांधावरची माणसे (कथा), छावणी हलते आहे (काव्य)
See also केवल प्रयोगी अव्यय - मराठी व्याकरण

मराठी साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे:

लेखक/ लेखिका

  1. राम गणेश गडकरी – बाळकराम
  2. शंकर काशीनाथ गर्गे – दिवाकर कृष्ण
  3. वीरसेन आनंद कदम – बाबा कदम
  4. सीताराम भाऊ गायकवाड – टेक्सास गायकवाड
  5. के. ज. पुरोहित – शांताराम
  6. आत्माराम नीलकंठ साधले – आनंद साधले
  7. केशव सीताराम ठाकरे – प्रबोधनकार ठाकरे
  8. प्र. के. अत्रे – आचार्य अत्रे
  9. पांडुरंग सदाशिव साने – साने गुरुजी
  10. बाळकृष्ण हरी कोल्हटकर – बाळ कोल्हटकर
  11. भा. वि. वरेरकर – मामा वरेरकर
  12. द्वारकानाथ माधव पितळे – नाथमाधव

कवी / कवयित्री टोपणनाव

  • राम गणेश गडकरी – गोविंदाग्रज
  • प्रल्हाद केशव अत्रे – केशवकुमार
  • पंढरीनाथ गोपाळ रानडे – फिरोज रानडे
  • नारायण मुरलीधर गुप्ते – बी
  • कृष्णाजी केशव दामले – केशवसुत
  • आत्माराम रावजी देशपांडे – अनिल
  • त्र्यंबक बापूजी ठोंबरे – बालकवी
  • गोपाळ हरी नातू – मनमोहन
  • काशिनाथ हरी मोडक – माधवानुज
  • निवृत्ती रावजी पाटील – पी. सावळाराम
  • श्रीधर कृष्ण कुलकर्णी – पठ्ठेबापूराव
  • शंकर केशव कानेटकर – गिरीश
  • विष्णू वामन शिरवाडकर – कुसुमाग्रज
  • यशवंत दिनकर पेंढारकर – यशवंत
  • माणिक गोडघाटे- ग्रेस
  • माधव त्र्यंबक पटवर्धन – माधव ज्युलियन
  • चिंतामण त्र्यंबक खानोलकर – आरती प्रभू
  • गोविंद विनायक करंदीकर – विंदा करंदीकर
screenshot 2023 08 19 13 40 10 819 org1933191458

Leave a Comment