महाराष्ट्रातील प्रसिद्ध जिल्हे – Famous District In Mahrashtra

महाराष्ट्रातील प्रसिद्ध जिल्हे – Famous District In Mahrashtra

महाराष्ट्रातील प्रसिद्ध जिल्हे - Famous District In Mahrashtra

  • मुंबई-——-भारताचे प्रवेशद्वार,भारताचे प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर,भारताची,राजधानी
  • रत्नागिरी—देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा
  • सोलापूर—-ज्वारीचे कोठार,सोलापुरी चादरी
  • कोल्हापुर–कुस्तीगिरांचा जिल्हा ,गुळाचा जिल्हा
  • रायगड—–तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा
  • सातारा—-कुंतल देश व शुरांचा जिल्हा
  • बिड-—–जुन्या मराठी कविंचा जिल्हा,मिठगरांचा जिल्हा, देवळादेवळा जिल्हा, ऊस कामगारांचा जिल्हा
  • परभणी—ज्वारीचे कोठार
  • उस्मानाबाद--श्री.भवानी मातेचा जिल्हा
  • औरंगाबाद--वेरुळ-अजिंठा लेण्यांचा जिल्हा, मराठवाडयाची राजधानी
  • नांदेड–संस्कृत कवींचा जिल्हा
  • अमरावती–देवी रुख्मिणी व दमयंतीचा जिल्हा
  • बुलढाणा–महाराष्ट्राची कापसाची बाजारपेठ
  • नागपुर—-संत्र्यांचा जिल्हा
  • भंडारा—–तलावांचा जिल्हा
  • गडचिरोली–जंगलांचा जिल्हा
  • चंद्रपुर—-गौंड राजांचा जिल्हा
  • धुळे—-सोलर सिटीचा जिल्हा
  • नंदुरबार –आदिवासी बहुल जिल्हायवतमाळ-पांढरे सोने- कापसाचा जिल्हा
  • जळगाव--कापसाचे शेत,केळीच्या बागा,अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार
  • अहमदनगर-साखर कारखाने असलेला जिल्हा
  • नाशिक–-मुंबईची परसबाग,द्राक्षांचा जिल्हा,मुंबईचा गवळीवाडा
  • सांगली – हळदीचा जिल्हा ,कलावंतांचा जिल्हा
See also भारताचे आतापर्यंतचे सर्व मुख्य निवडणूक आयुक्त

Leave a Comment