महाराष्ट्र अंगणवाडीत २० हजार सेविका पदाची भरती सुरु – Maharashtra Anganwadi bharti 2023 – 20000 Posts

महाराष्ट्र अंगणवाडीत २० हजार सेविका पदाची भरती सुरु – Maharashtra Anganwadi bharti 2023 – 20000 Posts

मुखमंत्री एकनाथ शिंदे ने अंगणवाडी भरती साठी मजुरी दिली आहे, हि भरती २० हजार १८६ पदासाठी होणार आहे, तर मित्रानो या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार व इतर बरीच माहिती आपण पाहणार आहोत तर मित्रानो आमच्या सोबत कनेक्ट राहा, कनेक्ट राहण्यासाठी website नोटिफिकेशन allow करा

Maharashtra Anganwadi bharti 2023 - 20000 Posts
Sr NoDistrict / जिल्हापदाचे नावएकूण जागासंपूर्ण माहितीशेवटची तारीख
01नाशिक (मालेगाव)अंगणवाडी सेविका व मदतनीस70संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा23/03/2023
02संपूर्ण सोलापूर जिल्हाअंगणवाडी सेविका व मदतनीससंपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा21/03/2023
03मुंबईआशा सेविका लिंक31/03/2023

एकूण : २० हजार

पदाचे नाव : अंगणवाडी सेविका व मदतनीस

पात्रता : 12वी पास

पगार : Rs 2000 ते 20000/- (अंगणवाडी विधार्थी संख्या पाहून पगार मिळेल )

वय : 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान (विधवेसाठी 40 वर्षे)

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्राचे गाव

See also (Sainik School) सातारा सैनिक स्कूल भरती 2020

Leave a Comment