महाराष्ट्र अत्यंत महत्वाचे सामान्य-ज्ञान [Gk]

महाराष्ट्र अत्यंत महत्वाचे सामान्य-ज्ञान [Gk]

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षा 2020 करिता अतिशय उपयुक्त सराव प्रश्न


1. भारतरत्न मिळवणारे प्रथम महाराष्ट्रियन व्यक्ति कोण?
>>डॉ धोंडो केशव कर्वे (१८५८-१९६२) >>>१९५८

2. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे प्रथम महाराष्ट्रियन कोण?

>>वि स खांडेकर [ययाति ]


3. ज्ञानपीठ पुरस्कार 2018 विजेते कोण ?
>>अमिताव घोष
4. रमन मागसेस पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रियन कोण ?
>> विनोबा भावे
5. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या.
>> प्रतिभाताई पाटील
6. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी चे उगम कोठे झाले ?
>>या नदीला दक्षिण गंगा असे सुद्धा म्हटले जाते.गोदावरी नदीची लांबी

१,४५० किलोमीटर (९०० मैल) आहे.गोदावरीचा उगम नाशिकजवळ

त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात होतो.साधारणत: आग्नेय दिशेला

वाहून गोदावरी राजमहेंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास आंध्रप्रदेशात

मिळते

7.महाराष्ट्रातील पहिली महानगर पालिका कोणती ?
>> मुंबई
8.पहिला भारतीय नोबेल परितोषक विजेता कोण ?


>>रवींद्रनाथ tagor साहित्य के लिए नोबेल पुरस्कार पाने वाले पहले भारतीय थे. उन्हें उनकी कविताओं की पुस्तक गीतांजलि के लिए 1913 का साहित्य का नोबेल पुरस्कार दिया गया



9. “नटसम्राट” या लोकप्रिय नाटकाचे लेखक कोण ?

>>वि. वा .शिरवाडकर
नटसम्राट हे विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी लिहिलेले मराठी भाषेतील नाटक आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग दि गोवा हिंदू असोशिएशन, कला विभाग या संस्थेने २३ डिसेंबर, इ.स. १९७० रोजी बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे सादर केला

10.महाराष्ट्रची संस्कृतिक राजधानी कोणती ?

11.महाराष्ट्रची पर्यटन राजधानी ?
>> औरंगाबाद
12 . महाराष्ट्रातील पहिले अनुविद्युत केंद्र कोणते ?
>>तारापुर

13. महाराष्ट्रचे राज्य पक्षी कोणते ?
>> हारावत
14. एकूण लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक
लागतो ?
>>दुसरा
15. महाराष्ट्रचे पहिले राज्यपाल कोण होते .

>> ????
See also Police Bharti Exam Questions 2021 || पोलीस भरती प्रश्न उत्तरे 2021 ||

Leave a Comment