महाराष्ट्र पोलीस भरती महत्वाचे प्रश्न उत्तरे -Maharashtra Police Exam 2021 Most Important Questions With Answers

महाराष्ट्र पोलीस भरती महत्वाचे प्रश्न उत्तरे -Maharashtra Police Exam 2021 Most Important Questions With Answers

महाराष्ट्र पोलीस भरती 2021 प्रश्न उत्तरे :- नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , या पोस्ट मध्ये पोलीस भरती प्रश्न पत्रिका उपलब्ध करून देत आहोत , आगामी 2021 मध्ये होणार्‍या पोलीस भरती परीक्षा ला अनुसरून सराव प्रश्न उत्तरे या लेखात देण्यात येत आहे . दररोज नवीन महाराष्ट्र पोलीस भरती महत्वाचे प्रश्न उत्तरे

अभ्यासक्रम मिळवण्यासाठी www.marathijobs.in या संकेत स्थळाला भेट देत रहा.

महाराष्ट्र पोलीस भरती महत्वाचे प्रश्न उत्तरे


सरकारचा मोठा निर्णय
श्री हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त
श्री रजनीश शेठ यांच्या कडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार
श्री संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी श्

श्री परमवीर सिंह यांच्या कडे गृह रक्षक दलाची जवाबदारी

▪️महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या कोण आहेत?
>> अनिल देशमुख

▪️पोलीस खाते कोणत्या मंत्रालयांतर्गत येते?
>> गृहमंत्रालय

▪️पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो?
>> राज्यसूची

▪️महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते?
>> दक्षता

▪️भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे?
>> तेलंगणा

▪️सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे?
>> हैदराबाद

▪️महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे?
>> सदरक्षणाय खलनिग्रहणाय

▪️महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते?
>> पोलीस महासंचालक

▪️महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे?
>> मुंबई

▪️सदरक्षणाय खलनिग्रहणाय या वाक्याचा अर्थ काय होतो?
>> सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नायनाट

▪️महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहे?
>> पंचकोणी तारा

▪️पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो?
>> 21 ऑक्टोबर

▪️सीआरपीएफ CRPF चे पूर्ण नाव काय?

>> सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स

▪️महाराष्ट्रात गुप्तचर अकादमी प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?
>> पुणे

▪️पोलीस दलातील शेवटचे पद कोणते?
>> शिपाई

▪️महाराष्ट्र राज्यातील पहिल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला बटालियनची स्थापना कोठे होणार आहे?

>> काटोल, जि. नागपूर

▪️महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिदर्शक असे कोणते चिन्ह आहे?

>>हाताचा पंजा

▪️जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो?
>> पोलीस अधीक्षक

▪️महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कोणता आहे?
>> गडद निळा

▪️मबई पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत ?
>>
हेमंत नगराळे


▪️राज्याच्या पोलीस महासंचालकांची नेमणूक कोण करते ?
>> राज्यशासन

▪️पोलीस विभागात परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात ?
>> महानिरीक्षक

▪️FIR चा फुल फॉर्म काय ?
>> first information report

▪️महाराष्ट्र राज्याच्या एटीएस विभागाचे प्रमुख कोण आहेत ?
>> देवेन भारती

▪️गह विभागाच्या नियंत्रणाखाली कोणते विभाग येतात ?
>> गृहरक्षक दल , तुरुंग

▪️महाराष्ट्र राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागचे मुख्यालय कुठे आहे ?
>>पुणे

▪️भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव काय ?
>>केपी-बोट

▪️राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली ?
>>1948

▪️भारताच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी कोणाची निवड करण्यात आली ?
>>जनरल बिपिन रावत

▪️दशाचे संरक्षण मंत्री कोण आहेत ?

>> राजनाथ सिंह

महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा भरती सराव प्रश्न लिंक

अधिक पोलीस भरती प्रश्न उत्तरे विडियो लिंक >>


See also NTPC Railway EXAM MOST EXPECTED 50 Questions With Answers - नेहमी येणारे प्रश्न उत्तरे

Leave a Comment