महाराष्ट्र भूगोल – महाराष्ट्रातील धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे

महाराष्ट्र भूगोल : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे

महाराष्ट्र भूगोल : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे
  • जायकवाडी नाथसागर
  • पानशेत तानाजी सागर
  • भंडारदरा ऑर्थर लेक/विल्सन डॅम
  • गोसिखुर्द इंदिरा सागर
  • वरसगाव वीर बाजी पासलकर
  • तोतलाडोह मेघदूत जलाशय
  • भाटघर येसाजी कंक
  • मुळा ज्ञानेश्वर सागर
  • माजरा निजाम सागर
  • कोयना शिवाजी सागर
  • राधानगरी लक्ष्मी सागर
  • तानसा जगन्नाथ शंकरशेठ
  • तापी प्रकल्प मुक्ताई सागर
  • माणिक डोह शहाजी सागर
  • चांदोली वसंत सागर
  • उजनी यशवंत सागर
  • दूधगंगा राजर्षी शाहू सागर
  • विष्णुपुरी शंकर सागर
  • वैतरणा मोडक सागर
See also भूगोल – भारतातील खनिज संपत्ती

Leave a Comment