महाराष्ट्र राज्य स्तरीय मेगा रोजगार मेळावा 2020

महाराष्ट्र राज्य स्तरीय मेगा रोजगार मेळावा 2020


जागा :70000+

पदाचे नाव:ट्रेनी, मेकॅनिक, टेलीसेल्स, ऑपरेटर,सेल्स एक्झिक्युटिव्ह, मॅनेजर, अप्रेंटिस, टेक्निशियन, मॅनेजर & इतर पदे.

शैक्षणिक पात्रता:SSC/HSC/ITI/पदवीधर/इंजिनिरिंग डिप्लोमा.

मेळाव्याची तारीख:12 ते 13 डिसेंबर 2020 12 ते 20 डिसेंबर 2020

मेळाव्याचे ठिकाण:ऑनलाईन

जिल्हा:नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, मुंबई सब अर्बन, मुंबई शहर, रायगड , पुणे, अहमदनगर, बिड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, & पालघर

नोकरी ठिकाण:संपूर्ण महाराष्ट्र

जाहिरात (Notification):पाहा

Online अर्ज:Apply Online

See also ठाणे महानगरपालिका भरती - TMC Bharti 2022

Leave a Comment