महाराष्ट्र वन विभाग भरती चे महत्वाचे अपडेट – परीक्षेचे वेळापत्रक व आलेल्या अर्जांची संख्या पदानुसार

नमस्कार मित्रांनो वन विभागातील गट ब गट क व गट ड संवर्गाची भरती प्रक्रिया सुरू झाली असून याकरिता विविध पदांसाठी आठ जून 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती व अंतिम तारखेपर्यंत म्हणजेच तीन सात 2023 पर्यंत उमेदवारांनी आपले ऑनलाईन अर्ज भरले असून आता उमेदवार ऑनलाईन परीक्षेची तारीख कोणती आहे या संदर्भात विचारणा करीत आहे त्याकरिताच या लेखात आपण माहिती घेणार आहोत

वनविभाग भरती परीक्षा वेळापत्रक 2023

वनविभागातील गट ब गट क व गट ड यांची करिता अर्जाची तारीख संपुष्टात आली असून ऑनलाईन परीक्षा ही दिनांक 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 च्या दरम्यान राज्यातील विविध केंद्रावर होणार आहे

वनविभाग भरती परीक्षा वेळापत्रक 2023

See Details Time Table Forest Exam 2023 – link

वनविभाग भरती करिता अर्ज यांची आलेली संख्या

वनविभाग भरती परीक्षा
See also तलाठी पदभरती 2023 : तलाठी परीक्षा 2023 तब्बल इतके अर्ज, परीक्षा दिनांक, निकाल कधी लागेल जाणून घ्या

Leave a Comment