महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

दुःख दारिद्र्य नष्ट होवो सुख समृद्धी दारी येवो या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…

कारुण्य सिंधु भव दु:ख हारी.. तुज विण शंभु मज कोण तारी… हर हर महादेव महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

ॐ नमः शिवाय महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा… हर हर महादेव !

“दुख दारिद्रय नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो या
महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा”

See also मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Sister Birthday Wish Marathi

Leave a Comment