मालेगाव महानगरपालिकांतर्गत 1006 जागांसाठी भरती MMC Malegaon Recruitment 2021

मालेगाव महानगरपालिकांतर्गत 1006 जागांसाठी भरती MMC Malegaon Recruitment 2021

उपलब्ध जागा :1006

पद नाव:वैद्यकशास्त्र तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ANM, स्टाफ नर्स, कक्ष सेवक आणि इतर पदे

शैक्षणिक पात्रता:04थी उत्तीर्ण/ 07वी उत्तीर्ण/10वी/12वी/ ITI/ पदवीधर /B.Sc (IT) / BE /MD/MBBS

वयाची अट:18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:मालेगाव

फी: नाही.

थेट मुलाखत:05, 06, 07, 08, 11, 12, 13, 14, 15, 18, 19, 20, 21, 22, 25 & 27 जानेवारी 2021

ठिकाण:मालेगाव महानगरपालिका (कृपया जाहिरात पाहा)


अधिकृत वेबसाईट:पाहा

जाहिरात (Notification):पाहा

See also IBPS Bank Clerk Notification : 4045 बँक क्लेर्क पदांची IBPS मार्फत भरती झाली सुरु

Leave a Comment