(NHM Pune) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 247 जागांसाठी भरती
NHM Pune Recruitment 2020
NHM Pune Recruitment 2020 for 247 Various Vacancy 2020.
उपलब्ध जागा :247 जागा
वयाची अट:
- MBBS & स्पेशालिस्ट: 70 वर्षांपर्यंत
- नर्स & टेक्निशिअन: 65 वर्षांपर्यंत
- उर्वरित पदे: 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण:पुणे
फिज :खुला प्रवर्ग: ₹150/- [राखीव प्रवर्ग: ₹100/-]
अर्ज पाठविण्याचा पत्ता:जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, 4 था मजला, जिल्हा परिषद पुणे
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख:08 जानेवारी2020 (05:00 PM)
अधिकृत वेबसाईट:पाहा
जाहिरात (Advt) & अर्ज (Application Form):पाहा