वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी – vadhdivas shubhechha

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी – vadhdivas shubhechh

  • बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

  • लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

  • लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

  • नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

  • आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

  • लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तुझे पूर्ण आयुष्य गोड आणि
प्रेमळ आठवणींनी भरले जावो!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
प्रिये! चल आणखी एक वर्ष आनंदात,
प्रेमात आणि हर्षोल्लासात घालवू या.
तुझ्या बरोबर घालवलेले प्रत्येक वर्ष शेवटच्यापेक्षा चांगले आहे.
माझ्यासोबत इतके चांगले वागल्याबद्दल धन्यवाद, प्रिये!
वाढदिवसाच्या प्रेमशुभेछा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वप्ने साकार होण्याचा आपला दिवस आहे.
आपले जीवन प्रेम आणि आनंदाने भरले जावो.
तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे.
हॅपी बर्थडे


सर्वात छान दिवसाच्या शुभेच्छा!
आणि आशा आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा
दिल्याबद्दल खूप प्रेम मिळेल लव्ह यू…


परीसारखी सुंदर आहेस तू
तुला मिळवून मी झालो धन्य
प्रत्येक जन्मी तूच मला मिळोवी
हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी
तू माझ्या आयुष्याला एक उद्देश दिला
जो मला सर्व वाईट क्षणांवर आणि
सर्व चिंतांवर मात करण्यास मदत करतो.
तुझ्यासारखी बायको मिळाली
मी खूप भाग्यवान आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रिये!

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले..
🎂लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा..
🎂लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

प्रत्येक जन्मी तुमची जोडी कायम राहो,
तुमचे जीवन दररोज नवीन रंगांनी भरावे,
तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका.
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करतो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो.
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला हा दिवस असाच अविस्मरणीय राहो.
आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो जोडी कायम

लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश


आनंदाची भरती वरती कधी आहोटी खारे वारे,
सुख दुःख हि येति जाती संसाराचे डावच न्यारे
रुसणे फुगणे प्रेमापोटी नित्याचे हे असते सारे
उमजुनि ह्यातील खाचाखळगे नांदा सौख्यभरे
🎊लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही
लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र
हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही.
🎊लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नाती जन्मो-जन्मींची परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या रेशीम गाठीत बांधलेली,
प्रेमाचे तसेच नाते, हे तुम्हा उभयतांचे,
समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,
संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली,
एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली,
अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो.
तुमच्या लग्नाचा हा वाढदिवस कायम सुखाचा व आनंदाने जावो

नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली..
😘लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

तुमचाचेहरा जेव्हा समोर आला
तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे ज्याने
तुमचीमाझी भेट घडवली.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,
माझा रंग तुला घे,तुझा रंग मला दे
तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.
तुला स्वीट हॅपी बर्थडे!

🎈🎈🎈

तुम्ही नेहमी चांगल्या आणि वाईट
काळातमाझ्या सोबत राहिलात.
मी, एक तुमच्या पेक्षा चांगला नवरा?
असा प्रश्न कोणाला विचारू शकत नाही.
आणि आपण माझ्यासाठी जे
काही करता त्याबद्दल धन्यवाद!माझ्या प्रिय,
पतिदेवास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जेव्हा माझा वाईट दिवस येतो तेव्हा
मला माहित आहे की,
आनंदी राहण्यासाठी मी आपल्या प्रेम
आणि आपुलकीवर अवलंबून आहे.
आपण मला नेहमीच खास वाटता.
आज मी तुमचा हा गोड दिवस
खास बनवण्याची संधी घेऊ इच्छिते!
परिपूर्ण संसार म्हणजे काय?
हे आपण मला दाखवून दिले आहे.
विश्वातील सर्वोत्तम, सर्वात समजूतदार आणि प्रेमळ
पतीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
हॅपी बर्थडे

See also क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल चलनामधील फरक -Difference between cryptocurrency and digital currency Marathi Mahiti

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
स्वतःला विसरुन घरातील सर्वांसाठी
सर्व करणाऱ्या माझ्या प्रेमळ
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्याच
पोटी जन्म द्यावा हीच माझी ईच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.
माझ्या आयुष्यातील पहिली मैत्रीण असणाऱ्या
माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जगात असे एकच न्यायालय आहे
जेथे सर्व गुन्हे माफ होतात
आणि ते म्हणजे “आई”.
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आई ही एकच व्यक्ती आहे
जी आपल्याला इतरांपेक्षा नऊ महिने
जास्त ओळखते.
माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!
देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना,
सुखी ठेव तिला जिने जन्म दिला मला.
माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
ज्या माऊलीने दिला मला जन्म
जिने गायली माझ्यासाठी अंगाई
आज तुझ्या वाढदिवशी
नमन करतो तुज आई.
हॅपी बर्थडे आई
आयुष्याच्या या पायरीवर
तुझ्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.
तुझ्या इच्छा आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे.
मनात माझ्या एकच इच्छा की
तुला उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.

लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

भावा तुला
जन्मदिनाच्या मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा
तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या
फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व
जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त
ईश्वरचरणी प्रार्थना


तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा,,,
तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा,,,
जेव्हा तुम्ही एक तारा मागणार
तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो…..
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
प्रत्येकाच्या जीवनात काही खास मित्र असतात
त्यापैकी तू एक आहेस भावा ..
अशा जिवाभावाच्या मित्राला
वाढदिवसाच्या मनापसून शुभेचछा…


बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी


१. हे जग खूपच सुंदर वाटतं जेव्हा तु माझ्या सोबत असतेस… माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

See also करोना अपडेट - देशात कोरोना ग्रस्तांची संख्या 14 हजार 379 वर

२. तू फक्त माझी बहीणच नाही तर एक सुंदर व्यक्ती आणि विश्वासू मैत्रीण आहेस… तुझ्यासोबत माझा प्रत्येक क्षण नेहमीच खास असतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

३. दिवस आहे खास, माझ्या बहिणीचा वाढदिवस आज.. वाढदिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा

४. आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो आणि तुझी माझी साथ जन्मोजन्मी राहो… लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

५. आज तुझा वाढदिवस, लाख लाख शुभेच्छा… जे जे हवं ते सारं काही मिळो तुला. ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

६. मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी बहीण मिळाली, माझ्या मनातील भावना समजणारी आणि आईप्रमाणेच माझ्यावर प्रेम करणारी… ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

७. माझ्या गोड, काळजीवाहू, वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

८. अभिमान आहे मला तुझी धाकटी बहीण असल्याचा ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

९. सर्वात वेगळी आहे माझी बहीण, सर्वात प्रेमळ आहे माझी बहीण, माझ्यासाठी तर माझं सर्वस्व आहे माझी बहीण. वाढदिवसाच्या शुभेच्छा

१०. तुझ्या चेहऱ्यावर सतत आनंद असावा, तुझं जीवनात सुखाचा वर्षाव व्हावा, तु इतकी मोठी आणि किर्तीवान व्हावीस की मी साऱ्या जगाला तुझा अभिमान वाटावा. माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

तू माझी छोटी बहिण असली तरीही याचा अर्थ असा नाही
की माझे प्रेम तुझ्यासाठी कमी असेल,
माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे !
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण होवो
आणि आयुष्यामध्ये तुला भरभरून आनंद मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा

माझी वेडी, प्रेमळ, काळजी घेणारी आणि गोड लहान बहीण,
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे !
लाडक्या लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रत्येक गोष्टींवर भांडते, नेहमी नाक मुरडते
पण जेव्हा वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेते माझी क्युट बहीण
खूप खूप प्रेम लाडके, हॅपी बर्थडे ढमे !

See also One Day Cricket Time Table 2023 : क्रिकेट प्रेमी साठी खुशखबर वन डे क्रिकेट चे २०२३ संभाव्य वेळापत्रक जाहीर

ताई तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पना करू शकत नाही
तू माझ्या आयुष्यातील खास व्यक्ती आहेस !
बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Leave a Comment