शिधापत्रिका तपासणी नमुना कसा भरायचा? शिधापत्रिका तपासणी नमुना Download PDF

शिधापत्रिका तपासणी नमुना कसा भरायचा? शिधापत्रिका तपासणी नमुना Download PDF

मित्रांनो , आजच्या या लेखात शिधापत्रिका तपासणी नमुना कसं भरल हे बघणार आहोत ,

शिधापत्रिका तपासणी नमुना

1. यात शिधापत्रक धारक चे एक पासपोर्ट आकार फोटो लावा

2. शिधापत्रक धारक यांचे नाव [आडनाव प्रथम ] टाकावे

वय नागरिकत्व जिल्हा इत्यादि तपशील टाकावा

3. शिधापत्रिकेची वर्गवारी निवडावी

4. शिधापत्रिकेचा अनुक्रमांक टाकावा

5. पूर्ण निवासी पत्ता [पुराव्या सहित ] असलेला टाकावा

त्यांनातर तुमच्या कुटुंबातील व्यक्तीची माहिती दिलेल्या ठिकाणी भरावी

कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्गानी मिळणारे एकूणवार्षिक उत्पन्न रूपये ——- टाकावे

5. (अ) घरगुती स्ियंपाकाच्या गॅस जोडणीबाबत माहिती भरावी

५. (ब) गॅस नसल्यास गॅस जोडणी नसल्याबाबतचे हमीपत्र अजासोबत सादर करावे

निवासी संबधीचा पुरावा म्हणून खालीलपैकी कोणत्याही एका कागदपत्रांची पूर्तता करावी [अर्जा सोबत जोडावा]

(1) भाडेपावती

(2) निवास स्थानाच्या मालकीचा पुरावा
(3) LPG जोडणी क्रमांक

(4) वीज देयक
(5) टेलीफोन/मोबाईल देयक

(6) बँक पासबुक
(7)ड्रायविंग लायसन्स

(8) मतदार ओळखपत्र,
(9)आधार कार्ड

(10) ओळखपत्र ( कायालयीन/ इतर)

त्या नंतर अर्जदारणे सही करावी व समानधित रेशन दुकानात जाऊन तपशील भरावा व दुकांदारची स्वाक्षरी घ्यावी

शिधापत्रिका तपासणी नमुना


शेवटी ज्याच्या जवळ गॅस सिलेंडर नाहीत त्यांनी हमीपत्र वर स्वाक्षरी करावी

Download GR And Forms >>

अर्ज कसं भरावा अधिक माहिती >>

नवीन शासन GR — अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम 2021>>

नवीन शासन GR -- अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम 2021

See also पीक पेरा स्व घोषणा पत्र 2023 -24 - pmfby swayam ghoshna patra pdf | pmfby self declaration form pdf download

Leave a Comment