संरक्षण संशोधन व विकास संघटनेत MTS पदांच्या 1817 जागांसाठी भरती

संरक्षण संशोधन व विकास संघटनेत MTS पदांच्या 1817 जागांसाठी भरती

DRDO MTS Recruitment 2020

DRDO MTS Recruitment 2020 for 1817 Multi Tasking Staff (MTS) Posts
जाहिरात क्र.:DRDO ENTRY TEST: 2019-20/MTS
जागा :1817 जागा
पदाचे नाव:मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)
शैक्षणिक पात्रता:10वी उत्तीर्ण किंवा ITI
वयाची अट:23 जानेवारी 2020 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण:संपूर्ण भारत.
Fee:General/OBC/EWS: 100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:23 जानेवारी 2020 (05:00 PM)
जाहिरात (Advt):पाहा
Online अर्ज:Apply Online[Starting: 23 डिसेंबर 2019]

See also FSSAI Recruitment Notification 2021 – FSSAI Jobs Marathijobs.in // FSSAI भरती 2021

Leave a Comment